मला आवडणारा आय डी.. :)

Submitted by सर्वदा_ on 5 April, 2013 - 07:31

नमस्कार,
मी मायबोली वर येऊन थोडेच दिवस अथवा महिने झाले आहेत..
इथे येताना वाचताना खुपच मज्जा येते...
इथले आय डी , त्यान्ची नावे , प्रत्येकची उत्तर देण्याची, मतं मंडण्याची, प्रत्युत्तर देण्याची, कधी कधी टर उडवण्याची पद्धत अगदी मजेशीर आहे..
कधी कधी एखदा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचताना त्या त्या लिहिणार्या व्यक्ती बद्दल खुप काही समजुन जाते.. कोणि अगदी आपल्या सरखेच वाटते , कोणी मजेद्दर आणि बरच कही..
कधी कधी प्रश्न पडतो इतरांना काय अनुभव येत असतिल ..
आपल्या आवडता आय डी, तो का आवडतो ई. बद्दल वाचायला खुप आवडेल...
pls. share करा मज्जा येईल..
जर कुणाला ही कल्पना आवडली नाही तरी ठीकच.. धाग्याला ignore करा आणि पुढे जा..
थोडं घाबरतच लिहिल आहे सांभळुन घ्या..

विचारपुस मध्ये मिळालेल्या सल्यानुसार.. धागा इथे लिहित आहे..
काही जुने प्रतिसाद...

स्मित_ | 5 April, 2013 - 05:47

वैभव.. >> भारीच !

मी इथे कुणालाच ओळखत नाहि पण काहि आयडीच्या comments/लेख वाचतेच
जसे अशोक, दिनेशदा ,मामी, दाद,अरुंधती कुलकर्णी
लिस्ट मोठी आणि विषयानुसार होईल.. जसे
फोटो >जिप्सी , मार्को
t.v /movie > फारएण्ड , श्रद्धा , स्वप्ना
विडंबन > वर्षा
विनोद > चिमण , मुंगेरिलाल .. @मित यांच्या कोटया ,भाऊ नमसकर यांची व्यंगचित्र
आठ्वतील तसे भर टाकेल

प्रतिसाद यशस्विनी | 5 April, 2013 - 05:20
माझे आवडते आयडी..... खालील आयडी मला अनेक गोष्टींसाठी आवडतात.... कधी त्यांनी काढलेले धागे वाचायला, कधी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचायला.....

१. वर्षा
२. अभिप्रा
३. कंसराज
४. पाटील
५. चिखल्या
६. प्रसन्न अ
७. इब्लिस
८. साती
९. दिनेशदा
१०. बेफिकीर
११. मोहन की मीरा
१२. टुनटुन
१३. दक्षिणा
१४. गामा पैलवान
१५. लिंबुटिंबु
१६. झक्की
१७. नंदिनी
१८. जिप्सी
१९. निंबुडा
२०. आगाऊ
२१. स्मिता१
२२. अवल
२३. किरण..
२४. रिया
२५. उदयन
२६. अरुंधती कुलकर्णी
२७. पुरंदरे शशांक
२८. वरदा
२९. अश्विनी के
३०. वर्षु नील
३१. अशोक पाटील
३२. नीधप
३३. बागुलबुवा
३४. झंपी
३५.मामी

अजुनही आहेत आठवेन तसे अपडेत करीन

प्रतिसाद मामी | 5 April, 2013 - 05:08
मनापासून नेहमीच आवडणारा आयडी : दिनेशदा!

>>> + १.

प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 05:10
सॉरी धागा डबल झाला सगळ्यानी इथेच लिहा तिकड्चे काही प्रतिसाद

Madhura Kulkarni | 5 April, 2013 - 03:32 नवीन
नाही, इतक घाबरण्यासारख नाही काही.....

प्रत्येकाचा आय.डी. हा त्या-त्या माणसाने स्वतःच्या स्वभावावरून ठरवलेला असतो आणि हो, अनेकदा खर नाव लपवण्यासाठी देखील अश्या प्रकारचे आय.डी वापरत असावेत.....
पण काही जण स्वतःच खर नाव टाकतात...
उदाहरणार्थ, मी.....!!!

आणि आता तुम्हालाही कळेलच मायबोलीकरांची भाषा, विचार आणि बरच काही....

प्रतिसाद दिनेशदा | 5 April, 2013 - 03:33 नवीन
सुखी_जो,

आम्ही एकमेकांबद्दल काय लिहिणार ? पुरते ओळखून आहोत एकमेकांना. तूमच्यासारख्या नव्या सभासदानेच हे लिहायला हवे. अवश्य लिहा. आम्हालाही आरश्यात बघितल्यासारखे वाटेल

प्रतिसाद इब्लिस | 5 April, 2013 - 03:49 नवीन
उदाहरणार्थ, मी.....!!!
<<

प्रतिसाद vinayakparanjpe | 5 April, 2013 - 04:54 नवीन
लोक नेहमी टोपण नावाने का लिहितात?

संपादन प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 05:13
admin मदत करा .. वाहता धागा झाला आहे ..
थांबवाल का?

संपादन प्रतिसाद आगाऊ | 5 April, 2013 - 05:14
काही लोकांना त्यांचे ड्यूआयडीच सगळ्यात जास्त आवडतात!

प्रतिसाद अन्कुरी | 5 April, 2013 - 05:33
मनापासून नेहमीच आवडणारा आयडी : दिनेशदा!

<<<<<< ++++ १००%

प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 05:41
>>> मला ह(खा)वेसे वाटणारे आयडी १. गझलप्रेमी २. गझलवेडा ३. गझलखुळा ४. गझलदिवाना .... इत्यादी <<<<
यात गझलब्रिगेड राहिली!
अन झालच तर गझलपेशवा, गझलबाजीराव, गझलमस्तानी, गझलदादोजी, गझलनाना, गझलपन्डित, गझलभटांची, असे अनेक राहूनच गेलेत की!

प्रतिसाद कार्ल्यातली हडळ | 5 April, 2013 - 05:40
गझलचोर, गझलमोर, गझलसम्राट, गझलमहर्षी, गझलपंत, गझलसंत, गझलअण्णा, गझलनाना इ. इ.

प्रतिसाद हेलबॉय | 5 April, 2013 - 05:46
कु. नर्मदा बारटक्के हा माझा आवडता आयडी आहे

प्रतिसाद @mit | 5 April, 2013 - 05:47
गझलब्रिगेड की गझल बी ग्रेड?

प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 05:49
>>> गझलब्रिगेड की गझल बी ग्रेड? <<<
नको, बी ला यात नको ओढूया!

प्रतिसाद साजिरा | 5 April, 2013 - 05:53
माझा (आवडता) आयडी 'अजय'. कारण त्याचे ४०००० पेक्षा जास्त डुआयडी मायबोलीवर आहेत हे त्यानेच जाहीरपणे सांगितलेलं.

प्रतिसाद कविन | 5 April, 2013 - 06:05
माझा आवडता विवन

प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:08
मला स्वतःला आत्तापर्यंत जे वाचले त्यातुन एक आय डी आवडतो,
तो म्हणजे मामी...
त्यांना भेटायला ही आवडेल..
मस्त sense of humor.. आणि छान विचारपुर्वक उत्तरं..

संपादन प्रतिसाद meeradha | 5 April, 2013 - 06:12
मला आवडणारे-
१.दाद
२.शांकली
३.जागु
४.दिनेशदा
५.नीधप
६.साती
७.इब्लिस
८.लिम्बुटिंबु
९. नंदिनी
१०.हबा
११.मामी
१२.दक्षिणा
१३.अश्विनीमामी
१४.बेफिकिर
१५.बी (आजहि कोणी लहान मुलानी एखादा निरागस प्रश्न विचारला कि मला "संतुच्या आई पण लिहतात का ?" हा प्रश्न आठवतो..)
१६.जिप्सी
१७.मिलिन्दा
....... उरलेले नंतर अपडेट करेन.

प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 06:14
>>>. कारण त्याचे ४०००० पेक्षा जास्त डुआयडी मायबोलीवर आहेत हे त्यानेच <<<
तरी पण माझ्या मात्र एकुलत्या एक ओरिजनल आयडीला धारेवर धरले होते त्या वाडकर्‍या शिष्टान्नी! निषेध त्रिवार निषेध! कोणतरी हातासरसा "नावडत्या आयडीन्चा" धागा काढा बर! माझ्याकडे बर्रीच मोठ्ठी यादी आहे.

प्रतिसाद भुंगा | 5 April, 2013 - 06:17
लिंबुदा

प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:18
लिंबु... तुम्हीच इथेच हातासरशी लिहुन टाका ना..

संपादन प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 06:37
>>> लिंबु... तुम्हीच इथेच हातासरशी लिहुन टाका ना <<<
जौदे, आत्ता नक्को, वेळ नै माझ्याकडे,
त्यापेक्षा मला नावडत्या असलेल्या सगळ्या आयड्यान्ना मीच आता "अनुल्लेखाने" मारतो!

प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:41
लिंबुदा...

संपादन प्रतिसाद पियु परी | 5 April, 2013 - 06:51
फॉर दॅट रिझन मला तर "सौ. वंदना बर्वे" हा आयडीसुद्धा आवडतो.

ह्या आयडीत मला माझ्या सा.बा. दिसतात. अगदी सेम टू सेम विचार..
(काही विचार तर वंदनाताईंचे परवडले एकवेळ )

जाहीरः त्यांचे मुद्दे मुद्देसुद्पणे खोडायला आवडतात. लॉजिक विचारता येते.
(मनातः घरी लॉजिक वगैरे इल्ले असल्याने इथेच बोलुन समाधान मिळवते).

प्रतिसाद लाजो | 5 April, 2013 - 07:04
अरे व्वा!

मला वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे आय्डीज आवडतात....जसे...

फोटोग्राफी - जिप्सी, सावली...

पाककृती - सुलेखाताई, सायो, जागू...

कला - रचनाशिल्प, जयावी....

विनोदी लेख - चिमण, मुंगेरीलाल....

कथा - नीधप, नंदिनी, बेफिकीर, प्रकाश कर्णिक, मुग्धानंद....

कविता / विडंबन - वर्षा म, पुरंदरे शशांक, कौतुक शिरोदकर, विशाल कुलकर्णी..

पण सर्वमाबोभ्रमणकर्ते....दिनेशदा, वर्षू ताई, अश्विनी के, मामी आणि अश्विनीमामी फार आवडतात... प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ग्रेट क्वालिटीज आहेतच... पण यांचे लेखन, सेन्स ऑफ ह्युमर, दुसर्‍यांबद्दलची आपुलकी..... खुप अप्रेशिएट करते

प्रतिसाद मुग्धानन्द | 5 April, 2013 - 07:09
आयल्ला, लाजो, मी कधी गं कथा लिहिल्या.... माझ्या आईला किती बरे वाटेल.....

प्रतिसाद टुनटुन | 5 April, 2013 - 07:13
वर्षु नील यांना फोटोतच पाहिले आहे, पण माबोवर ( अगदी जुनी सुद्धा ) मी आतापर्यंत वर्षु नील यांच्याइतकी जीवनाचा आनंद मनापासुन घेणारी व्यक्ती दुसरी नाही पाहिली.

एकतर फोटोत त्या फारच गोड आणी टवटवीत दिसतात, त्यातुन मनापासुन करत ( निदान माझ्या मते तरी ) असणार्‍या गोष्टींमुळे त्या बहुतेक अशा कायम प्रफुल्लीत दिसत असाव्यात.

त्यांच्या प्रतीसादात सुद्धा ( मग तो कुठल्याही बाफावर पण का असेना ) कधी कुठला कडवटपणा जाणवला नाही. कायम हसतमुख दिसतात्.

यशस्विनी धन्यवाद मला सामिल केल्याबद्दल्. माझा बहुमानच आहे तो.

प्रतिसाद आनंदयात्री | 5 April, 2013 - 07:15 नवीन
त्यांना मुग्धमानसी म्हणायचं असावं

प्रतिसाद प्रसन्न अ | 5 April, 2013 - 07:19 नवीन
धागा आवडला

यशस्विनी धन्यवाद .

माझी लिस्ट सुद्धा टाकेनच

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना मुग्धमानसी म्हणायचं असावं<<< हो हो.... धन्स आनंदा Happy

कथा - नीधप, नंदिनी, बेफिकीर, प्रकाश कर्णिक, मुग्धमानसी, दाद.... दाद ला कशी काय विसरले Uhoh

मुग्धानंद्, तू ही कथा लिहीच आता Happy

ओ किती धागे काढताय?
आवडत्या आयडीत तुमचं नाव येईपर्यंत थांबायचच नाही असा पण आहे का? Proud

( मला वाटलं कुठल्या आयडीचा आयडी आवडतो असा प्रश्न आहे हा Uhoh म्हणजे काहीतरी हटके आयडी (जामोप्या) किंवा एखादा सुरेल आयडी ( नीधप) किंवा.... असच काहीतरी
हेच लिहायचय की एखाद्या प्रकारात (कला, प्रतिसाद, कथा, कविता, गझला) एखाद्या आयडीचं लिखाण आवडतं अस लिहायचय?

रिया... Proud आधिच सॉरी म्हणाले आहे
मला एखादा आय डी इथल्या लिखणावरुन, दिलेल्या प्रतिसादामधुन आपल्या पर्यंत पोहचतो..
त्यातिल त्याच्या लिखणा वरुन कोण आवडतो असे म्हणायचे आहे..

आवडते आय डी बरेच आहेत.
पटकन आठवले ते पुढीलप्रमाणे:
दाद, राफा, धुंद रवी हे ऑलटाईम फेवरिट आय डी आहेत.
त्यांचे लेखन कितीही वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही.

अकु, चिनुक्स यांचे लेखन अभ्यासपुर्ण असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक वाटते.

अशोक. आणि दिनेशदांकडे खुप माहिती असते आणि वेळोवेळी ती ते इथे शेयर करत असतात. खरोखर कौतुकास्पद आहे!

फोटोग्राफी आणि पाककला यासंदर्भात बरेच आय डी आवडतात. अलिकडेच अवतरलेला 'अमेय' याची पाकृ लिहीण्याची स्टाईल आवडते. जागु, लाजो, सुलेखा काकु यांच्या पाकृ आणि त्यातले फोटो हे केवळ सुख असते! मी नॉनव्हेज प्रेमी नाही पण जागुने इथे पोस्ट केलेल्या मासे किंवा इतर सामिष पा कृ आवर्जुन जाऊन बघते.

गप्पांच्या बाफवर मला सगळ्यात आवडणारा बाफ म्हणजे पार्ले आणि आता टिपापा! ते दोन्ही बाफ धावण्याच्या वेळा खरं तर फार कमी वेळा साधता येतात पण जेव्हां जेव्हां त्या बाफांवर गेले आहे तेव्हां तेव्हां एकदम भारी चर्चा सुरु असल्याचे बघितले आहे. प्रत्येक वेळी चर्चेत सहभागी होता येतेच असे नाही पण वाचायला मजा येते. पुस्तके/सिनेमे अशी मनोरंजक चर्चा वाचली आहे तिथे. लालु या आयडीला खास धन्यवाद! Biggrin या बाफांवर पोस्टणारे सगळेच आय डी अफलातुन आहेत!

अकु, चिनुक्स यांचे लेखन अभ्यासपुर्ण असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक वाटते.<<< ++ १ Happy

पाककृती - सुलेखाताई, सायो, जागू...+ मृण्मयी, लोला....

माझा आवडता आयडी
बेफिकीर

कथा, कविता, गझल, वाद, चर्चा, अभ्यासू लिखाण या सर्व क्षेत्रात एक नंबर. त्या नंतरचे दहा क्रमांक रिक्त आहेत.

@लाजो .. फारच उशीर झाला हो .. खरचं admin ने धग उडवला... Sad
@कविन.. सगळं जमेल तस कॉपि पेस्ट केलं हो.. काय पेस्ट झालय ते झालय...

माझा आवडता आयडी - 'अ‍ॅडमिन'.. अनावश्यक्/फालतु धागे उडवण्यात अग्रेसर..काही वेळा काही धागे सुटतात त्यांच्या नजरेतुन म्हणा! Happy

lol..

मवा Lol

मला इथला एकही आयडी आवडत नाही. फार बोअरिन्ग आहेत. (मिपावर बरे आहेत त्यामानाने, पैसा, सूड, पिवळा डांबिस, मदनबाण, कच्ची कैरी, साबुदाणा खिचडी, स्वैर परी इ.)
नाव-आडनाव वाले फारच..उदा वंदना बर्वे, स्वाती आंबोळे. नुसतीच अक्षरं HH नाहीतर vinayakparanjape असं सगळं एकत्र.. हे काय आयडी झाले का!
अलिकडे कार्ल्यातली हडळ, पेट्रोल पंप इ. दिसले पण ते डुआय असावेत. आज आहेत उद्या नाहीत..

चांगला आयडी सुचवा, बक्षीस मिळवा.

>>> चांगला आयडी सुचवा, बक्षीस मिळवा. <<<
बक्षिस कशाला? माझ्या या (सध्याच्या) आयडीचा मी मागेच लिलाव जाहीर केलाय, सरळ सरळ बोली लावा! Proud

फुकट काम करणे मला नामंजूर आहे. माझ्या लिस्ट मधे नाव टाकायचे किमान रु. ५००० फक्त होतील. यापेक्षा जास्त पैसे देणा-यांचा जास्तीत जास्त रकमेप्रमाणे कमीत कमी क्रमांक राहील. कृपया नोंद घ्यावी. मागाहून तक्रार चालणार नाही. आमच्याकडे कुठल्याही प्रकारे सवलत देण्यात येत नाही. मी तुझं नाव घेतो, तू माझं घे ही तडजोड चालणार नाही.

(कधी कधी धंदा बाजूला ठेवावा लागतो. अशा वेळी आवडता आयडी म्हणून फक्त जागो मोहन प्यारे, आंबा, सुमन बारटक्के, नर्मदा बारटक्के, आंबा २, आंबा ३, प्रोफेसर देवपूरकर, गझलवेडा, मास्तुरे, मंदार जोशी, उदयन, गामा पैलवान, गामा_पैलवान, Kiran.., दामोदरसुत यांचेच घेता येईल. कारण यांच्यावर किमान एकदा कारवाई झाली आहे).

धन्यवाद.

Pages