नमस्कार,
मी मायबोली वर येऊन थोडेच दिवस अथवा महिने झाले आहेत..
इथे येताना वाचताना खुपच मज्जा येते...
इथले आय डी , त्यान्ची नावे , प्रत्येकची उत्तर देण्याची, मतं मंडण्याची, प्रत्युत्तर देण्याची, कधी कधी टर उडवण्याची पद्धत अगदी मजेशीर आहे..
कधी कधी एखदा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचताना त्या त्या लिहिणार्या व्यक्ती बद्दल खुप काही समजुन जाते.. कोणि अगदी आपल्या सरखेच वाटते , कोणी मजेद्दर आणि बरच कही..
कधी कधी प्रश्न पडतो इतरांना काय अनुभव येत असतिल ..
आपल्या आवडता आय डी, तो का आवडतो ई. बद्दल वाचायला खुप आवडेल...
pls. share करा मज्जा येईल..
जर कुणाला ही कल्पना आवडली नाही तरी ठीकच.. धाग्याला ignore करा आणि पुढे जा..
थोडं घाबरतच लिहिल आहे सांभळुन घ्या..
विचारपुस मध्ये मिळालेल्या सल्यानुसार.. धागा इथे लिहित आहे..
काही जुने प्रतिसाद...
स्मित_ | 5 April, 2013 - 05:47
वैभव.. >> भारीच !
मी इथे कुणालाच ओळखत नाहि पण काहि आयडीच्या comments/लेख वाचतेच
जसे अशोक, दिनेशदा ,मामी, दाद,अरुंधती कुलकर्णी
लिस्ट मोठी आणि विषयानुसार होईल.. जसे
फोटो >जिप्सी , मार्को
t.v /movie > फारएण्ड , श्रद्धा , स्वप्ना
विडंबन > वर्षा
विनोद > चिमण , मुंगेरिलाल .. @मित यांच्या कोटया ,भाऊ नमसकर यांची व्यंगचित्र
आठ्वतील तसे भर टाकेल
प्रतिसाद यशस्विनी | 5 April, 2013 - 05:20
माझे आवडते आयडी..... खालील आयडी मला अनेक गोष्टींसाठी आवडतात.... कधी त्यांनी काढलेले धागे वाचायला, कधी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचायला.....
१. वर्षा
२. अभिप्रा
३. कंसराज
४. पाटील
५. चिखल्या
६. प्रसन्न अ
७. इब्लिस
८. साती
९. दिनेशदा
१०. बेफिकीर
११. मोहन की मीरा
१२. टुनटुन
१३. दक्षिणा
१४. गामा पैलवान
१५. लिंबुटिंबु
१६. झक्की
१७. नंदिनी
१८. जिप्सी
१९. निंबुडा
२०. आगाऊ
२१. स्मिता१
२२. अवल
२३. किरण..
२४. रिया
२५. उदयन
२६. अरुंधती कुलकर्णी
२७. पुरंदरे शशांक
२८. वरदा
२९. अश्विनी के
३०. वर्षु नील
३१. अशोक पाटील
३२. नीधप
३३. बागुलबुवा
३४. झंपी
३५.मामी
अजुनही आहेत आठवेन तसे अपडेत करीन
प्रतिसाद मामी | 5 April, 2013 - 05:08
मनापासून नेहमीच आवडणारा आयडी : दिनेशदा!
>>> + १.
प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 05:10
सॉरी धागा डबल झाला सगळ्यानी इथेच लिहा तिकड्चे काही प्रतिसाद
Madhura Kulkarni | 5 April, 2013 - 03:32 नवीन
नाही, इतक घाबरण्यासारख नाही काही.....
प्रत्येकाचा आय.डी. हा त्या-त्या माणसाने स्वतःच्या स्वभावावरून ठरवलेला असतो आणि हो, अनेकदा खर नाव लपवण्यासाठी देखील अश्या प्रकारचे आय.डी वापरत असावेत.....
पण काही जण स्वतःच खर नाव टाकतात...
उदाहरणार्थ, मी.....!!!
आणि आता तुम्हालाही कळेलच मायबोलीकरांची भाषा, विचार आणि बरच काही....
प्रतिसाद दिनेशदा | 5 April, 2013 - 03:33 नवीन
सुखी_जो,
आम्ही एकमेकांबद्दल काय लिहिणार ? पुरते ओळखून आहोत एकमेकांना. तूमच्यासारख्या नव्या सभासदानेच हे लिहायला हवे. अवश्य लिहा. आम्हालाही आरश्यात बघितल्यासारखे वाटेल
प्रतिसाद इब्लिस | 5 April, 2013 - 03:49 नवीन
उदाहरणार्थ, मी.....!!!
<<
प्रतिसाद vinayakparanjpe | 5 April, 2013 - 04:54 नवीन
लोक नेहमी टोपण नावाने का लिहितात?
संपादन प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 05:13
admin मदत करा .. वाहता धागा झाला आहे ..
थांबवाल का?
संपादन प्रतिसाद आगाऊ | 5 April, 2013 - 05:14
काही लोकांना त्यांचे ड्यूआयडीच सगळ्यात जास्त आवडतात!
प्रतिसाद अन्कुरी | 5 April, 2013 - 05:33
मनापासून नेहमीच आवडणारा आयडी : दिनेशदा!
<<<<<< ++++ १००%
प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 05:41
>>> मला ह(खा)वेसे वाटणारे आयडी १. गझलप्रेमी २. गझलवेडा ३. गझलखुळा ४. गझलदिवाना .... इत्यादी <<<<
यात गझलब्रिगेड राहिली!
अन झालच तर गझलपेशवा, गझलबाजीराव, गझलमस्तानी, गझलदादोजी, गझलनाना, गझलपन्डित, गझलभटांची, असे अनेक राहूनच गेलेत की!
प्रतिसाद कार्ल्यातली हडळ | 5 April, 2013 - 05:40
गझलचोर, गझलमोर, गझलसम्राट, गझलमहर्षी, गझलपंत, गझलसंत, गझलअण्णा, गझलनाना इ. इ.
प्रतिसाद हेलबॉय | 5 April, 2013 - 05:46
कु. नर्मदा बारटक्के हा माझा आवडता आयडी आहे
प्रतिसाद @mit | 5 April, 2013 - 05:47
गझलब्रिगेड की गझल बी ग्रेड?
प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 05:49
>>> गझलब्रिगेड की गझल बी ग्रेड? <<<
नको, बी ला यात नको ओढूया!
प्रतिसाद साजिरा | 5 April, 2013 - 05:53
माझा (आवडता) आयडी 'अजय'. कारण त्याचे ४०००० पेक्षा जास्त डुआयडी मायबोलीवर आहेत हे त्यानेच जाहीरपणे सांगितलेलं.
प्रतिसाद कविन | 5 April, 2013 - 06:05
माझा आवडता विवन
प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:08
मला स्वतःला आत्तापर्यंत जे वाचले त्यातुन एक आय डी आवडतो,
तो म्हणजे मामी...
त्यांना भेटायला ही आवडेल..
मस्त sense of humor.. आणि छान विचारपुर्वक उत्तरं..
संपादन प्रतिसाद meeradha | 5 April, 2013 - 06:12
मला आवडणारे-
१.दाद
२.शांकली
३.जागु
४.दिनेशदा
५.नीधप
६.साती
७.इब्लिस
८.लिम्बुटिंबु
९. नंदिनी
१०.हबा
११.मामी
१२.दक्षिणा
१३.अश्विनीमामी
१४.बेफिकिर
१५.बी (आजहि कोणी लहान मुलानी एखादा निरागस प्रश्न विचारला कि मला "संतुच्या आई पण लिहतात का ?" हा प्रश्न आठवतो..)
१६.जिप्सी
१७.मिलिन्दा
....... उरलेले नंतर अपडेट करेन.
प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 06:14
>>>. कारण त्याचे ४०००० पेक्षा जास्त डुआयडी मायबोलीवर आहेत हे त्यानेच <<<
तरी पण माझ्या मात्र एकुलत्या एक ओरिजनल आयडीला धारेवर धरले होते त्या वाडकर्या शिष्टान्नी! निषेध त्रिवार निषेध! कोणतरी हातासरसा "नावडत्या आयडीन्चा" धागा काढा बर! माझ्याकडे बर्रीच मोठ्ठी यादी आहे.
प्रतिसाद भुंगा | 5 April, 2013 - 06:17
लिंबुदा
प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:18
लिंबु... तुम्हीच इथेच हातासरशी लिहुन टाका ना..
संपादन प्रतिसाद limbutimbu | 5 April, 2013 - 06:37
>>> लिंबु... तुम्हीच इथेच हातासरशी लिहुन टाका ना <<<
जौदे, आत्ता नक्को, वेळ नै माझ्याकडे,
त्यापेक्षा मला नावडत्या असलेल्या सगळ्या आयड्यान्ना मीच आता "अनुल्लेखाने" मारतो!
प्रतिसाद सुखी_जो | 5 April, 2013 - 06:41
लिंबुदा...
संपादन प्रतिसाद पियु परी | 5 April, 2013 - 06:51
फॉर दॅट रिझन मला तर "सौ. वंदना बर्वे" हा आयडीसुद्धा आवडतो.
ह्या आयडीत मला माझ्या सा.बा. दिसतात. अगदी सेम टू सेम विचार..
(काही विचार तर वंदनाताईंचे परवडले एकवेळ )
जाहीरः त्यांचे मुद्दे मुद्देसुद्पणे खोडायला आवडतात. लॉजिक विचारता येते.
(मनातः घरी लॉजिक वगैरे इल्ले असल्याने इथेच बोलुन समाधान मिळवते).
प्रतिसाद लाजो | 5 April, 2013 - 07:04
अरे व्वा!
मला वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे आय्डीज आवडतात....जसे...
फोटोग्राफी - जिप्सी, सावली...
पाककृती - सुलेखाताई, सायो, जागू...
कला - रचनाशिल्प, जयावी....
विनोदी लेख - चिमण, मुंगेरीलाल....
कथा - नीधप, नंदिनी, बेफिकीर, प्रकाश कर्णिक, मुग्धानंद....
कविता / विडंबन - वर्षा म, पुरंदरे शशांक, कौतुक शिरोदकर, विशाल कुलकर्णी..
पण सर्वमाबोभ्रमणकर्ते....दिनेशदा, वर्षू ताई, अश्विनी के, मामी आणि अश्विनीमामी फार आवडतात... प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ग्रेट क्वालिटीज आहेतच... पण यांचे लेखन, सेन्स ऑफ ह्युमर, दुसर्यांबद्दलची आपुलकी..... खुप अप्रेशिएट करते
प्रतिसाद मुग्धानन्द | 5 April, 2013 - 07:09
आयल्ला, लाजो, मी कधी गं कथा लिहिल्या.... माझ्या आईला किती बरे वाटेल.....
प्रतिसाद टुनटुन | 5 April, 2013 - 07:13
वर्षु नील यांना फोटोतच पाहिले आहे, पण माबोवर ( अगदी जुनी सुद्धा ) मी आतापर्यंत वर्षु नील यांच्याइतकी जीवनाचा आनंद मनापासुन घेणारी व्यक्ती दुसरी नाही पाहिली.
एकतर फोटोत त्या फारच गोड आणी टवटवीत दिसतात, त्यातुन मनापासुन करत ( निदान माझ्या मते तरी ) असणार्या गोष्टींमुळे त्या बहुतेक अशा कायम प्रफुल्लीत दिसत असाव्यात.
त्यांच्या प्रतीसादात सुद्धा ( मग तो कुठल्याही बाफावर पण का असेना ) कधी कुठला कडवटपणा जाणवला नाही. कायम हसतमुख दिसतात्.
यशस्विनी धन्यवाद मला सामिल केल्याबद्दल्. माझा बहुमानच आहे तो.
प्रतिसाद आनंदयात्री | 5 April, 2013 - 07:15 नवीन
त्यांना मुग्धमानसी म्हणायचं असावं
प्रतिसाद प्रसन्न अ | 5 April, 2013 - 07:19 नवीन
धागा आवडला
यशस्विनी धन्यवाद .
माझी लिस्ट सुद्धा टाकेनच
माझे आवडते आय डी जितेंद्र
माझे आवडते आय डी
जितेंद्र गावंडे
आशीश पवार
निनाव
प्रकाश१११
कावळा यांना अनुमोदन. असे आणखी
कावळा यांना अनुमोदन.
असे आणखी आयडी असतील तर लक्षात आणून द्यावेत.
या बाफवर पहिल्यांदा लॉजिकची बात झाली
अरे ये तो मिसरा हुआ... जरा शेर पूरा कीजिये
सुखी जो, तुम्हाला टीपापा
सुखी जो, तुम्हाला टीपापा माहीत नाही ? आश्चर्य आहे. मला तर दाट संशय आहे कि, वंदनाताई बर्वेंचे फॅन्स मायबोलीवर वाढत आहेत एव्हढंच मी लिहील्याने त्याचा धसका घेऊन हा सगळा उपद्व्याप आरंभलेला असावा. कुणीतरी वंदनाताईंचा फॅन क्लब सुरू करा रे !
( लेखिकेप्रमाणेच त्यांचे फॅन्सही वादात पडत नसावेत बहुतेक)
तुम्हाला टीपापा माहीत नाही ?
तुम्हाला टीपापा माहीत नाही ?
>> मलाही माहीत नाही.. अर्थ समजवा प्लिज..
कुणीतरी वंदनाताईंचा फॅन क्लब सुरू करा रे !
>> कुणीतरी कश्याला? तुम्हीच करा की येवढं आहे तर??
अवांतरः हा धागा खरंच 'कोतबो' मध्ये असायला हवा आहे का?
कुठे तरी सुरु झाला हा धागा
कुठे तरी सुरु झाला हा धागा हेच सध्या मला पुरेसं आहे..
कारण आधी दोन - तीन धागे निघाले चुकुन...
हळुहळु सवय होइल मायबोली वर लिहायची ...
टीपापा काये?
टीपापा काये?
पेट्रोल पंप यांनी लिंक कुठली
पेट्रोल पंप यांनी लिंक कुठली दिलेली आहे ?
पेट्रोल पंप यांनी लिंक कुठली
पेट्रोल पंप यांनी लिंक कुठली दिलेली आहे ? >> कोणास ठाऊक? ती लींक पाहाण्यासाठी "पुणे" या ग्रुप चे सदस्य असणे गरजेचे आहे.
लोक सरळ अर्थ सांगण्याऐवजी लिंका का देत बसतात कळत नाही.
कै च्या कै धागे आहेत.
कै च्या कै धागे आहेत. कोतबोच्या काहीरातींमुळे चाळला हा विभाग.
dineshda , mami
dineshda , mami
गजू तायडे हा आयडी मला आवडतो.
गजू तायडे हा आयडी मला आवडतो. जे जे स्कूलचे ते विद्यार्थीआहेत. त्यांचे कार्टून्स सध्या धुमाकूळ घालताहेत. दुबार मतदानाच्यावेळचं त्यांचं पोस्टर एका वर्तमानपत्राने परवानगी न घेता छापल्याने वाद झाला होता. वर्तमानपत्रात येणारे त्यांचे लेखही खूप सेन्सीबल असतात. कार्टूनिस्ट ची दृष्टी असल्याने त्यांच्या पोस्ट्सचे चाहते दिवसेंदिवस वाढताहेत.
मुरली खैरनार - प्रचंड अभ्यासू व्यक्तीमत्व. साहीत्य परीषदेकडून काही पुरस्कार मिळालेत. व्यासंगामुळे अनेक फॉलोअर्स.
इलाही जमादार - ओळखीची गरज नाही
सतीश तांबे उर्फ बाबा - खूपच संयत आणि प्रगल्भ पोस्ट्स. अनेक फॉलोअर्स. भिन्न मताचा आदर कसा करावा आणि तरीही आपलं मत कसं मांडावं हे यांच्याकडून शिकता येतं.
मुग्धा कर्णिक - समाजवादी परंपरेच्या चर्चा घडवून आणण्यात पुढाकार. थोड्या फटकळ. पण नाईलाजास्तव . त्यामुळे थेट लिखाण. गुळमुळीतपणा अजिबात नाही.
आणखीही आहेत... पण हे सर्व फेसबुकवरचे आयडी आहेत
या वंदनाताई कोण आहेत पण ?
या वंदनाताई कोण आहेत पण ?
वेल
वेल
माझी खूप थोड्यांशी ओळख आहे.
माझी खूप थोड्यांशी ओळख आहे. थोडी जुनी झाल्यावर माझी यादी देईन.
स्पार्टाकसची ट्रॅप वाचतेय म्हणून तो आयडी आवडतो. कोकणस्थ या आयडीने सांभाळून घेतल्याने तो आयडी ही आवडतो. विरोधी पक्षाने त्यांचं काम केल्याने काउ, दिदे, सुरेख, साती हे आयडी आवडले. बेफिकीर यांच्याबद्दल मी काय लिहीणार ?
गापैं बद्दल आदर वाटतो. यांच्याकडे नेहमी कसली न कसली नवीन माहीती असते. केदार या आयडीचं लिखाण आवडतं. दक्षिणा हा आयडी अमानवीय धाग्यामुळे आवडू लागला आहे.
डी विनिता या आयडीबाई माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही आवडतात, चांगल्या पाकृंसाठी लोला हा आयडी आवडतो.
अजून खूप आहेत. नंतर अपडेट करीन.
वीणातै मला पण तुम्ही खुप
वीणातै मला पण तुम्ही खुप आवडता..फेबुवर भेटूकी आता!
माझा आवडता आय डी
माझा आवडता आय डी म्हणजे.............................................................................................मीच.:फिदी:
पूर्वी,मला एक आय डी आवडत होती. पुर्वी ह.
(No subject)
टिपापा काय आहे?
टिपापा काय आहे?
माझा आवडता आयडी - 'अॅडमिन'..
माझा आवडता आयडी - 'अॅडमिन'.. अनावश्यक्/फालतु धागे उडवण्यात अग्रेसर..काही वेळा काही धागे सुटतात त्यांच्या नजरेतुन म्हणा! Happy >>>>+१११
पंदितजी
पंदितजी
हे कुठून शोधून काढलत??
Pages