Submitted by शिबा on 5 April, 2013 - 07:59
या इथे या धाग्यावर धाग्यावर कुणीतरी सुचविले म्हणून हा नवा धागा काढते आहे. माझा नावडता आयडी. कारणांसहित लिहा. पण फार पर्सनल होऊ नका कृपया. आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल नको
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल
आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल नको >>>>>>>>>>>>> असे कसे...........त्या व्यक्तिचाच आयडी असतो...त्या व्यक्तिच्या मनात जे असते तेच त्या आय्डीच्या द्वारे प्रतिसाद येतो
(No subject)
आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल
आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल नको
म्हणजे कसं ?
एखाद उदाहरण द्या , बर्र पडेल
बाबौ! कोड्यात टाकलं की.
बाबौ! कोड्यात टाकलं की.:फिदी:
शिबा, उगाच वाद निर्माण कशाला
शिबा, उगाच वाद निर्माण कशाला करताय? प्लीज उडवून लावा हा बाफ.
असे कसे...........त्या
असे कसे...........त्या व्यक्तिचाच आयडी असतो...त्या व्यक्तिच्या मनात जे असते तेच त्या आय्डीच्या द्वारे प्रतिसाद
>>>>>>>>
उदय तु का चिड्तोयस
शिबा, उगाच वाद निर्माण कशाला
शिबा, उगाच वाद निर्माण कशाला करताय? प्लीज उडवून लावा हा बाफ.
>>>
प्रचंड अनुमोदन!
अॅडमिनकडे तक्रार करा मामी.
अॅडमिनकडे तक्रार करा मामी. आवडता आयडी हा सेन्सटिव्ह विषय असू शकतो. तसाच हा समजा.
उदय तुझं नाव लिहु का रे ?
उदय तुझं नाव लिहु का रे ?
असे कसे...........त्या
असे कसे...........त्या व्यक्तिचाच आयडी असतो...त्या व्यक्तिच्या मनात जे असते तेच त्या आय्डीच्या द्वारे प्रति
असे कसे. तो दिलीप कुमार नैका म्हणतो त्या शिनेमात. आज मै पुलिस अफसर की हैसियत से नही, बल्कि एक बाप कि हैसियत से बोल रहा हूं. तसेच समजा (अरे माणूस तोच ना, हे लक्षात कुणीही घेत नाही ते सोडा).
कारण इथे एकमेकाच्या उरावर बसणारे प्रत्यक्षात भेटले की कोकरू होऊन गळ्यातगळे घालतात असे वाचल आहे व्रुत्तात्तात.....
उदय तुझं नाव लिहु का रे
उदय तुझं नाव लिहु का रे >>>>>>>>>>>>>>>>> नको रे इथे मी मग एक लोकप्रिय आयडी होउन जाईन
माझा न आवडता आयडी शिबा कारण
माझा न आवडता आयडी शिबा कारण चांगलं सांगुनही ते ऐकत नाहीत
अॅडमिनकडे तक्रार करा म्हणतात सरळ
मला न आवडणारा आयडी म्हणजे
मला न आवडणारा आयडी म्हणजे प्रमोद देव...
ह्या माणसाला काही कामधंदा नसावा बहुदा...उगाच कुणाच्याही कवितांना टुकार चाली लावून त्या आपल्याच बेसूर आवाजात बेतालपणे गाऊन आमचं डोकं उठवतो....ह्याला इथे यायला बंदी घालायला हवी.
मी काय म्हणतो मंडली, बराबर का नाय?
बाकिच्या नावडत्या आयड्यान्चे
बाकिच्या नावडत्या आयड्यान्चे जाऊदे,
या या लिम्ब्याचा अनुल्लेख "कुणीतरी" म्हणून केला जावा?? तर मग भो. आ. क. फ. 
मला आता "शिबा" हाच आयडी नावडायला लागलाय!
कारण?
हे वाक्य >>>> या इथे या धाग्यावर धाग्यावर कुणीतरी सुचविले म्हणून हा नवा धागा काढते आहे. <<<<
कुणीतरी?
मला न आवडणारा आयडी म्हणजे
मला न आवडणारा आयडी म्हणजे प्रमोद देव...
ह्या माणसाला काही कामधंदा नसावा बहुदा...उगाच कुणाच्याही कवितांना टुकार चाली लावून त्या आपल्याच बेसूर आवाजात बेतालपणे गाऊन आमचं डोकं उठवतो....ह्याला इथे यायला बंदी घालायला हवी.
मी काय म्हणतो मंडली, बराबर का नाय?
>>>>>>>
ओ सांभाळून बोला आमच्या काकांबद्दल काहीही बोलायचं नाही सांगून ठेवतेय
लिंबूभाऊ
लिंबूभाऊ
माफ करा लिंबुभाऊ. मी ओझरते
माफ करा लिंबुभाऊ. मी ओझरते वाचले म्हणून म्हटले कुणीतरी. शिवाय तुम्हाला आवडेल न आवडेल अशी शंका होती........ सॉरी म्हणते
तुमची मर्जी.
तुमची मर्जी.
ओ इकडे अस्ल्या गोष्टीन्ची
ओ इकडे अस्ल्या गोष्टीन्ची माफीबिफी मागायची नस्ते, सॉरीबिरी कुछ् नही!
तुम्ही स्वतःलाच नावडते ठरवण्याची सन्धी मला दिल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या प्रतिभेचा बहर छाटणारी
माझ्या प्रतिभेचा बहर छाटणारी ही आयडी माझी सर्वात नावडती आहे!

-गा.पै.
या बाफवर माझं आणि तिलकधारींचं
या बाफवर माझं आणि तिलकधारींचं नाव नक्की येईल. कुणाकडून ते कळेलच. फिदी:
देजावु... असाच बाफ आधी होता
देजावु...
असाच बाफ आधी होता अस वाटतय मला.
जुन्या माबोवर नाव आणि प्रतिमा
जुन्या माबोवर नाव आणि प्रतिमा असा एक बीबी होता. त्यामधे प्रत्येक आयडीचे नाव वाचून अथवा पोस्ट्स वाचून त्या व्यक्तीची काय प्रतिमा मनामधे तयार झाली असेल हे लिहिले होते. धमाल होता तो बीबी.
वाटलं तर या बीबीचे शीर्षक बदलून नाव आणि प्रतिमा ठेवा.
माझा आवडता आयडी या शीर्षकातच
माझा आवडता आयडी या शीर्षकातच माझा नावडता आयडी दडलेला आहे. त्या धाग्यावर सौ. वंदना बर्वेंचा अनुल्लेख का करण्यात येत आहे हे दाखवून दिलं आहे.
माझे आवडते आयडी डीलीट होतात
माझे आवडते आयडी डीलीट होतात अन पर्यायाने नावडते तेवढे राहतात
स्वताची टिमकी वाजवणारे (आणि
स्वताची टिमकी वाजवणारे (आणि वाजवून घेणारे) आयडी माझ्या डोक्यात जातात
बाय ऑर्डर म्हणाल तर किरणेंद्र
बाय ऑर्डर म्हणाल तर
किरणेंद्र बाहुबली .
या आयडीचं नाव घेण्यासही बल्लभदेवांची बंदी आहे. नाव घेतल्यास आयडीवधाची शिक्षा आहे. त्याचं विस्मरण झालं पाहीजे असा त्यांचा आग्रह आहे.
पण तो येईल म्हणून साखळदंडात बांधलेली आशा मायबोलीवर टिकून आहे.
माझा आयडी हॅक झालाय का ? वरची
माझा आयडी हॅक झालाय का ?
वरची पोस्ट मी नाही लिहीलेली.
अगंबै, न आवडणारा आयडी आहे का ? मग राहू दे...
माला न आवडणारा आयडी म्हनजे,
माला न आवडणारा आयडी म्हनजे, आद्यकवी, तडकेबहाद्दर श्रीयुत विशाल म्हस्के. रोज एक नवीन कविता , न थकता, न चुकता, कशी काय येते कोन जाणे. यान्च्या तडका युकत कवितानी वीट आणलाय.
(No subject)
Pages