"रं गो त्स व"

Submitted by जिप्सी on 27 March, 2013 - 10:31

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या..फोटो झकास आलेत.. पण फुलांचेच जास्त आवडले.. त्या मुलांच्या चेहर्‍यावर हे असले कृत्रिम रंग टाकून नक्की काय मिळते देवालाच माहिती... पार वाट लावतात हे रंग मुलांच्या त्वचेची..

जिप्स्या अतिशय सुंदर प्रचि, खरतर दोन्ही प्रचित भाव समरस झालेले त्यामुळे सर्व एकच वाटताहेत Happy अप्रथीम Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

त्या मुलांच्या चेहर्‍यावर हे असले कृत्रिम रंग टाकून नक्की काय मिळते देवालाच माहिती... पार वाट लावतात हे रंग मुलांच्या त्वचेची>>>>>हिम्स, सगळे हर्बल कलर आहेत (पिडीलाईट हर्बल कलर). वरील प्रचित माझा एक वर्षाचा भाचाही आहे आणि मला स्वतःलाच रासायनिक रंग आवडत नाही. आम्ही खास लहान मुलांसाठी हे हर्बल कलर आणले होते. यात रासायनिक रंग बिलकुल नव्हते. Happy

मस्त!

योगेश, मला प्रचि १,५,६,८,११,१३ दिसत नाही. प्रचि ४, ७, ९ आणि १६ भलतेच आवडले. मस्तच टिपलेत.

जिप्सी, सर्व फोटो सुरेखच ! आता 'कोणता फोटो आवडला ' ह्या प्रश्नाचे उत्तर ...................... विचार (!) करून सांगते. Happy

अतिशय सुन्दर ,<<<<<<<<<<<<<,
बरेचदा पाहिले तरी पहात रहावे असेच आहेत .फूल आणि मूल काय संगत साधली आहे.व्वा व्वा!

Pages