"रं गो त्स व"

Submitted by जिप्सी on 27 March, 2013 - 10:31

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी,
'अप्रतिम' ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही.
प्रत्येक मुलासोबत असलेला फुलाचा फोटो विलक्षण साम्य साधणारा आहे.

तिलकधारी आला आहे.

तसे सगळेच फोटो आवडले. पण २, ३, ४, ८, १० व १२ अधिक आवडले. निरागस मुले व फुले. प्रचि म्हणजे काय? हे सगळे फोटो काढण्याची चिकाटी स्तुत्यच.

तिलकधारी निघत आहे.

जिप्स्या, ________________/\________________. सगळेच आवडले. कुठला असं सांगताच येत नाही. Happy
वरील प्रचित माझा एक वर्षाचा भाचाही आहे>>>>>>>>>>>>>>>मी ओळखला. Happy
मुले म्हणजे देवाघरची फुले...>>>>>>>>>>>>हेच लिहीणार होते. Happy

Pages