Submitted by जिप्सी on 27 March, 2013 - 10:31
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
किती गोड आहेत मुलं !
किती गोड आहेत मुलं !
खल्लास फोटो
खल्लास फोटो
मस्त रे जिप्सी, आयडीया आवडली
मस्त रे जिप्सी, आयडीया आवडली
जबरी !
जबरी !
मस्तच रे. सही कल्पना.
मस्तच रे.
सही कल्पना.
जिप्स्या..फोटो झकास आलेत.. पण
जिप्स्या..फोटो झकास आलेत.. पण फुलांचेच जास्त आवडले.. त्या मुलांच्या चेहर्यावर हे असले कृत्रिम रंग टाकून नक्की काय मिळते देवालाच माहिती... पार वाट लावतात हे रंग मुलांच्या त्वचेची..
ती चिमुरडी काय क्युट आहे.
ती चिमुरडी काय क्युट आहे. .सगळेच आवडले..
वा! काय चालतं तुझं डोकं!
वा! काय चालतं तुझं डोकं!
हॅट्स ऑफ.
हॅट्स ऑफ.
जबरदस्त!! दुसर्या फोटोतल्या
जबरदस्त!!
फास्टर फेणेचे 'ट्टॉक' आठवले.
दुसर्या फोटोतल्या तिचे भाव सह्ही आहेत
जिप्स्या अतिशय सुंदर प्रचि,
जिप्स्या अतिशय सुंदर प्रचि, खरतर दोन्ही प्रचित भाव समरस झालेले त्यामुळे सर्व एकच वाटताहेत
अप्रथीम 
अप्रतीम देखणे फोटो आहेत
अप्रतीम देखणे फोटो आहेत
___/\___
भन्नाट थिम.. !
भन्नाट थिम.. !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
त्या मुलांच्या चेहर्यावर हे असले कृत्रिम रंग टाकून नक्की काय मिळते देवालाच माहिती... पार वाट लावतात हे रंग मुलांच्या त्वचेची>>>>>हिम्स, सगळे हर्बल कलर आहेत (पिडीलाईट हर्बल कलर). वरील प्रचित माझा एक वर्षाचा भाचाही आहे आणि मला स्वतःलाच रासायनिक रंग आवडत नाही. आम्ही खास लहान मुलांसाठी हे हर्बल कलर आणले होते. यात रासायनिक रंग बिलकुल नव्हते.
मस्त
मस्त
सर्वच आवडले मित्रा...
सर्वच आवडले मित्रा...
>>> सांगा कुठला रंग आवडला
>>> सांगा कुठला रंग आवडला <<<<
पान्ढरा!
(कारण तेवढाच दिस्तोय)
झकास!!!!!
झकास!!!!!
क्ला स !!
क्ला स !!
मस्त!
मस्त!
काय मस्त आहे हे!! दुसर्या
काय मस्त आहे हे!!
दुसर्या प्रचि मधल्या लहान मुलीचे डोळे!!

जिप्स्या तुझी कल्पना शक्ती
जिप्स्या तुझी कल्पना शक्ती अफाट आहे. _/\_
आता कौतुक कोणत्या शब्दात करू ते तुच सांग.
कडक !!!! _/\_
कडक !!!! _/\_
मस्त अगोचे उत्तर आवडले
मस्त
अगोचे उत्तर आवडले
मस्तच ...................
मस्तच ...................
योगेश, मला प्रचि
योगेश, मला प्रचि १,५,६,८,११,१३ दिसत नाही. प्रचि ४, ७, ९ आणि १६ भलतेच आवडले. मस्तच टिपलेत.
जिप्सी, सर्व फोटो सुरेखच !
जिप्सी, सर्व फोटो सुरेखच ! आता 'कोणता फोटो आवडला ' ह्या प्रश्नाचे उत्तर ...................... विचार (!) करून सांगते.
फुलांमुलांची सुंदर दुनिया
फुलांमुलांची सुंदर दुनिया भूमीवर आली..(माबोवर असे बदलून)
थीम कल्पक, फोटो अप्रतिम.
अवघड प्रश्न विचारलास रे
अवघड प्रश्न विचारलास रे जिप्सी!
अप्रतीम फोटो!
अतिशय सुन्दर ,<<<<<<<<<<<<<,
अतिशय सुन्दर ,<<<<<<<<<<<<<,
बरेचदा पाहिले तरी पहात रहावे असेच आहेत .फूल आणि मूल काय संगत साधली आहे.व्वा व्वा!
Pages