होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Submitted by इंद्रधनुष्य on 26 March, 2013 - 02:09

आपला निसर्ग रोजच रंगपंचमी साजरी करत असतो. निसर्गाने केलेल्या मनमोहक रंगाची उधळण ही तर सर्व सजिव सृष्टीला लाभलेली दैवी देणगी.

चला तर मग... वरिल विषयला अनुसरुन सगळ्या मायबोलीकरांनी आपल्या रंगीत प्रकाशचित्रांची इथे उधळण करुन 'ई-रंगपंचमी' साजरी करुया...

नाव: Emerald Pigeon (कांदेपोहे कडून साभार)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशल्या...
फोटोंच्या बाबतीत 'कंजुषी' करु नकोस... तुझ्या कडचा साठा मोकळा कर... ...
नाहीतर 'जिप्श्या'ला घाबरलास असं जाहिर करावं लागेल...>>>>

विवेकदादा, जिप्श्याला तर घाबरावंच लागणार. मी एक फोटो टाकला तर त्याला झब्बू म्हणून त्याच्याकडे प्रत्येकाला हजार पर्याय असतील Wink

मस्तं

शुभेच्छा अभिनंदनाचा धागा असायला हवा खरंतर.
गुगळबाबाने ऑर्कुटवर असा धागा असल्याचे सांगितले. तिथे एका मायबोलीकरास कन्यारत्न प्राप्त झाल्याचे कळाले.

http://orkut.google.com/c19343644-t143351d8514cf80b.html

तरीच दिसत नाहीत नवबाबा.

Pages