होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Submitted by इंद्रधनुष्य on 26 March, 2013 - 02:09

आपला निसर्ग रोजच रंगपंचमी साजरी करत असतो. निसर्गाने केलेल्या मनमोहक रंगाची उधळण ही तर सर्व सजिव सृष्टीला लाभलेली दैवी देणगी.

चला तर मग... वरिल विषयला अनुसरुन सगळ्या मायबोलीकरांनी आपल्या रंगीत प्रकाशचित्रांची इथे उधळण करुन 'ई-रंगपंचमी' साजरी करुया...

नाव: Emerald Pigeon (कांदेपोहे कडून साभार)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही

Photo-0015.jpg

अरे वा तुमच्या नावातच सप्तरंगांची उधळण आहे Happy सर्व मायबोलीकरांना होळीच्या, धुलीवंदनाच्या व रंगपंचमीच्या (आगाऊ) हार्दीक शुभेच्छा!!

इंद्रा हे Emerald Pigeon कुठे सापडले ? सुंदर आहे प्रचि अगदी रंगीत,
सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा Happy

होळीच्या सर्व मायबोलीकरांना खुप खुप शुभेच्छा !
आमच्याकडे यावेळी निसर्गानेच होळीचे रंग पसरले आहेत..

ईन्द्रा...
होळिच्या आणि रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा...
तुझ्या या कल्पनेलाच मनापासुन 'सलाम' ...

विशल्या...
फोटोंच्या बाबतीत 'कंजुषी' करु नकोस... तुझ्या कडचा साठा मोकळा कर... Wink ...
नाहीतर 'जिप्श्या'ला घाबरलास असं जाहिर करावं लागेल... Light 1 ...

एकदम सिलसिला बाफ. सगळ्या फोटोंनी 'रंग बरसे'चे वातावरण तयार केले आणि धनश्रींच्या फोटोने 'देखा एक ख्वाब'ची आठवण करून दिली. आज विदेशाचे दर्शन चित्रपटात सहज घडते. पण एके काळी यश चोप्रा आणि त्यांचे ट्रेड-मार्क वाटावेत असे ट्युलिप्स यांचे प्रचंड कुतुहल असायचे.

Pages