भरतकाम..साडी व ब्लाउज..

Submitted by अर्चना पुराणिक on 18 March, 2013 - 04:14

मी भरतकाम केलेली माझी काळी साडी व ब्लाउज Happy

SAM_4268.JPGSAM_4269.JPGSAM_4274.JPGSAM_4276.JPGSAM_4277.JPGSAM_4278.JPGSAM_4279.JPGSAM_4281.JPGSAM_4283.JPGSAM_4284.JPGSAM_4286.JPGSAM_4287.JPGSAM_4291.JPGSAM_4292.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup chhan

ओहो सुंदर... काय पेशन्स लागत असतील पूर्ण साडीवर काम करण्यासाठी!!!ब्लाऊजवरची नाजूक नक्षीही सुंदर दिसतेय!!!

मस्तच आहे, आमच्याकडे आईचे वीस वर्षं पूर्वी अशी कच्छि टाक्यांनी भरलेली एक गुलाबी साडी आहे. सध्या त्याला अँटिक व्हॅल्यु प्राप्त झाल्याने आईने तिला व्हॅक्युम सील करून कपाटात ठेवली आहे.

अप्रतिम !! कसली सफाई आहे गं तुझ्या भरतकामात Happy
साडी नेसलेला फोटो टाक ना अर्चना....तो संक्रांतीच्या कार्यक्रमातला Happy

फारच अप्रतिम केलंय!! खरंच इतकं बारीक आणि सुबक डिझाईन भरायला लागणारा पेशन्स तुमच्याकडे आहे हे बघून तुम्हाला ____/\____

वा ! सुरेखच ! सुरेख डिझाईन आनि सुबक कलाकारी. अभ्लाही फार छान भरलाय्स. खूप सफाई आणि सारखेपणा आहे तुझ्या भरण्यात Happy मस्त!
जयू >>>साडी नेसलेला फोटो टाक ना अर्चना....तो संक्रांतीच्या कार्यक्रमातला<<< अगदी माझ्याही मनात हेच आलं Happy नि-यात काय सुरेख दिसेल

अप्रतिम.
खुप चिकाटी आहे तुमच्याकडे. ग्रेट! किती वेळ लागला? दिवसामागे किती तास द्यायचात या कामासाठी?

Pages