Submitted by अर्चना पुराणिक on 18 March, 2013 - 04:14
मी भरतकाम केलेली माझी काळी साडी व ब्लाउज
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी भरतकाम केलेली माझी काळी साडी व ब्लाउज
सुंदर नाजूक डिझाइन
सुंदर नाजूक डिझाइन
khup chhan
khup chhan
छान डिझाईन!!! ही डिझाईन
छान डिझाईन!!!
ही डिझाईन हाताने केली आहे की,मशीनवर
ओहो सुंदर... काय पेशन्स लागत
ओहो सुंदर... काय पेशन्स लागत असतील पूर्ण साडीवर काम करण्यासाठी!!!ब्लाऊजवरची नाजूक नक्षीही सुंदर दिसतेय!!!
अविगा,आग बाई मी स्वतः हातांनी
अविगा,आग बाई मी स्वतः हातांनी भरली आहे ही साडी
फार नाजूक काम आहे.
फार नाजूक काम आहे.
सहीच
सहीच
सुरेखच, किती नाजुक काम
सुरेखच, किती नाजुक काम केलंय..
मस्त
मस्त
खूप नाजुक . सुंदर
खूप नाजुक . सुंदर
मस्त! किती नाजुक आहे डिझाईन
मस्त! किती नाजुक आहे डिझाईन
मस्तच आहे, आमच्याकडे आईचे वीस
मस्तच आहे, आमच्याकडे आईचे वीस वर्षं पूर्वी अशी कच्छि टाक्यांनी भरलेली एक गुलाबी साडी आहे. सध्या त्याला अँटिक व्हॅल्यु प्राप्त झाल्याने आईने तिला व्हॅक्युम सील करून कपाटात ठेवली आहे.
मस्त आहे
मस्त आहे
वाह्...फारच छान...कुठला टाका
वाह्...फारच छान...कुठला टाका वापरलाय?? उलटी टीप का?
खूप्पच सुरेख.नाजुक झाले
खूप्पच सुरेख.नाजुक झाले आहे.चिकाटीने केले आहे.बराच वेळ ही लागला असणार.
अप्रतिम!! किती ते नाजुक
अप्रतिम!! किती ते नाजुक काम... पेशन्स ची कमाल आहे
ही खास संक्रांत स्पेशल साडी का?
अतिशय सुंदर. पेशन्स ला सलाम
अतिशय सुंदर. पेशन्स ला सलाम तुमच्या. तरी किती दिवस लागले या भरतकामाला ?
मला फार आवडली.
मला फार आवडली.
सुंदर. तुमच्या पेशन्स ची कमाल
सुंदर. तुमच्या पेशन्स ची कमाल आहे. सलाम !
खूप सुंदर नाजूक भरलय. मस्तच.
खूप सुंदर नाजूक भरलय. मस्तच.
दोन वेळा कसा काय प्रतिसाद आला
दोन वेळा कसा काय प्रतिसाद आला कळलं नाही
अप्रतिम !! कसली सफाई आहे गं
अप्रतिम !! कसली सफाई आहे गं तुझ्या भरतकामात
साडी नेसलेला फोटो टाक ना अर्चना....तो संक्रांतीच्या कार्यक्रमातला
फारच अप्रतिम केलंय!! खरंच
फारच अप्रतिम केलंय!! खरंच इतकं बारीक आणि सुबक डिझाईन भरायला लागणारा पेशन्स तुमच्याकडे आहे हे बघून तुम्हाला ____/\____
छान डिझाईन. मला खूपच आवडली.
छान डिझाईन. मला खूपच आवडली.
खुपच छान !!! भरपूर कष्टाच
खुपच छान !!! भरपूर कष्टाच काम आहे हे.
खूपच सुरेख. किती नाजूक विणलय.
खूपच सुरेख. किती नाजूक विणलय. मस्तच. या टाक्याचे नाव काय आहे?
वा ! सुरेखच ! सुरेख डिझाईन
वा ! सुरेखच ! सुरेख डिझाईन आनि सुबक कलाकारी. अभ्लाही फार छान भरलाय्स. खूप सफाई आणि सारखेपणा आहे तुझ्या भरण्यात मस्त!
जयू >>>साडी नेसलेला फोटो टाक ना अर्चना....तो संक्रांतीच्या कार्यक्रमातला<<< अगदी माझ्याही मनात हेच आलं नि-यात काय सुरेख दिसेल
अप्रतिम. खुप चिकाटी आहे
अप्रतिम.
खुप चिकाटी आहे तुमच्याकडे. ग्रेट! किती वेळ लागला? दिवसामागे किती तास द्यायचात या कामासाठी?
फारच सुंदर.
फारच सुंदर.
सुंदरच झाले आहे काम! केवढे
सुंदरच झाले आहे काम! केवढे नाजूक, तरी एकसारखे.
Pages