भरतकाम..साडी व ब्लाउज..

Submitted by अर्चना पुराणिक on 18 March, 2013 - 04:14

मी भरतकाम केलेली माझी काळी साडी व ब्लाउज Happy

SAM_4268.JPGSAM_4269.JPGSAM_4274.JPGSAM_4276.JPGSAM_4277.JPGSAM_4278.JPGSAM_4279.JPGSAM_4281.JPGSAM_4283.JPGSAM_4284.JPGSAM_4286.JPGSAM_4287.JPGSAM_4291.JPGSAM_4292.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy
आदिती१,रुनी पॉटर-या साडी वर जे पानाच डिझाईन आहे त्याला मी उलटी टिप वापरली आहे.
बाकी सगळीकडे वाय स्टीच आणि शेवटी बारीक मोती लावले.
माशा,सुलेखा-ही साडी मी फक्त ३ महिन्यात पुर्ण केलीय Happy
लाजो-हो ग ही खास संक्रांती साठीच केली होती Happy
अवल-निऱ्यात काही भरले नाही फक्त बॉर्डरच केली आहे(पुर्ण साडीला)

Pages