Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणेकर, मस्त फोटो!
पुणेकर, मस्त फोटो!
संपला मोगरा आमच्याकडच्या
संपला मोगरा आमच्याकडच्या दुकानातला पण त्याच्याकडे आणखी एक जस्मिन होती. Can't recollect the full name but it was a creeper variety. माझ्या मुलाने नीट वागवली नाही तर कठिण..सो रद्द केलं..उगाच दुसरं आवडलं ते घेऊन आले..एक पेरिनियल एक annual.
मीपुणेकर , फारच छान भाज्या
मीपुणेकर , फारच छान भाज्या आहेत. बघून इतक मस्त वाटल. कोबी इथे कधीच छान आला नाही माझ्याकडे. मी नाद सोडून दिलाय त्यामुळ. यावर्षी फोटो टाकण्याइतपत अजून काही आले नाही. आले कि टाकीनच.
थँक्यु मंडळी ! वॄषाली,
थँक्यु मंडळी !
वॄषाली, बागेचे कौतुक योग्य त्या व्यक्तीला पोचवते
तुला संपर्कातुन ईमेल करते, चेक कर.
धन्यवाद गं मनापासून!
धन्यवाद गं मनापासून!
९ मे रोजी इथे Herb Society
९ मे रोजी इथे Herb Society of America चा मोठा सेल आहे .( दरवर्षी प्रमाणे ) मी जाणार आहे.
होम डेपो, लोज, इत्यादी ठिकाणी न मिळणारी रोपं मिळतात इथे - अन बर्यापैकी वाजवी किमतीत.
एन्जे गटगला येणार्यांनी या सेलमधून काही स्पेसिफिक हवे असल्यास लवकर कळवा.
टॅरागॉन, लॅव्हेंडर, रोझमेरी, सेज , थाइम यांच्या डजनावारी व्हरायटीज असतात.
http://www.hsaphiladelphia.org/index.html
हाय, काल मला आमच्या जवळ्च्या
हाय, काल मला आमच्या जवळ्च्या एका दुकानात गूसबेरीची रोप दिसली. ग़ूसबेरी म्हणजे आवळे का?
गूसबेरी म्हणजे ़खरं तर जांभूळ
गूसबेरी म्हणजे ़खरं तर जांभूळ पण जांभळाचं झाड किती मोठ् असतं. इथे कुठली वेगळी बेरी असेल मग
गूसबेरी = आवळा. ब्लॅक प्लम /
गूसबेरी = आवळा.
ब्लॅक प्लम / मालाबार प्लम = जांभूळ
गुलाबाला एका पेक्षा जास्त
गुलाबाला एका पेक्षा जास्त फुलं कशी येतील ?
आयकिया मधे गुजबेरिचा जाम
आयकिया मधे गुजबेरिचा जाम मिळतो , चान्गला अस्तो चविला.
आमच्याकदे अजुनही पेरिनियल वर समाधान! एक दोन बीया आणि बल्ब आण्लेत ते लावणार्.
पूदिना चिक्कार येतोय आस दिसतय.
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? तसल ़ काहि आलय, फुल आल्यावर कळेलच!
आयकिया मधे गुजबेरिचा जाम
आयकिया मधे गुजबेरिचा जाम मिळतो , चान्गला अस्तो चविला.
आमच्याकदे अजुनही पेरिनियल वर समाधान! एक दोन बीया आणि बल्ब आण्लेत ते लावणार्.
पूदिना चिक्कार येतोय आस दिसतय.
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? तसल ़ काहि आलय, फुल आल्यावर कळेलच!
श्री, गुलाबाला १०-१०-१० खत
श्री, गुलाबाला १०-१०-१० खत घालायचे. फूल कोमेजले की अगदी खाली देठाच्या टोकापर्यंतचा भाग कापून टाकायचा. बाकी ६-८ तास सूर्यप्रकाश, निचरा होणारी जमीन वगैरे.
काल इथे स्प्रिंग क्लिनिक होते. स्क्वेअर फूट गार्ड्निंग, कंटेनर गार्डन आणि एक गोर्ड सोसायटीवाल्या बाईंचे अशी ३ प्रेझेंटेशन बघायला मिळाली. गुलाबांवर लेक्चर होते पण त्याच वेळात मला पार्किंगलॉट ड्युटी होती. त्यामुळे ते हुकले.
गेल्या विकेंडला आर्ट म्युझियमचा प्लांट सेल होता. तिथुन आणलेल्या सालविया आणि वेरोनिका ने अजून तरी तग धरलाय.
आमच्या घरमालकांनी चाफा
आमच्या घरमालकांनी चाफा (व्हर्जिनिया), अंजीर आणि पेअर अशी बर्यापैकी वाढलेली झाडं विकत आणून लावली होती २ वर्षांमागे. हिवाळ्यात घरात आणावी लागत नाहीत . खारोट्यांनी खाल्ली नाहीत तर पेअर आणि अंजीर घरची ताजी खायला मिळतात. ईस्ट कोस्टवर कुणाला इंटरेस्ट असल्यास माहिती म्हणून लिहिते आहे.
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? >>
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? >> अर्थातच.
स्क्वेअर फूट गार्ड्निंग >> खरच मजा येतेय करायला हे. प्रत्यक्षात तसे वाढते का ते काहि महिन्यांनीच कळेल.
माझे अर्धेमुर्धे स्क्वेअरफूट
माझे अर्धेमुर्धे स्क्वेअरफूट गार्ड्निंग असते. म्हणजे रेज्ड बेड नाहीत पण एका स्केअर फुटात एक टोमॅटो, १६ रॅडिश वगैरे चालते.
स्वाती मला वाटते कि
स्वाती मला वाटते कि स्क्वेअरफूट गार्ड्निंग चा खरा पाया त्याचे ते मेल मिक्स आहे. तेच मी एका यंदा container मधे टाकून त्यात जास्त झाडे कोंबून काय होते ते बघणार आहे.
हो हो. ते मेल मिक्स ६ इंच
हो हो. ते मेल मिक्स ६ इंच टाकायचे. आपले आपण तयार करायचे, 1/3 peat, 1/3 vermiculite, and 1/3 compost मी वाफे तयार केले तेव्हा कंस्ट्र्क्शनचा कचरा आणि क्ले सॉइल यामुळे आख्खा वाफाच फुटभर अमेंड केला होता. त्यामुळे मग नंतर रेज्ड बेड केले नाहित.
धन्यवाद स्वाती करुन बघतो .
धन्यवाद स्वाती करुन बघतो .
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? >>
टूलिप पेरिनियल अस्तात ़का? >> अर्थातच.>> धन्यवाद असामी! आमच बागकामाच पहिलच वर्ष आहे,
turf green/ true green चा अनुभव आहे का कुणाला?
शनिवारी कॉम्पोस्टिंग च्या
शनिवारी कॉम्पोस्टिंग च्या क्लासला गेले होते. पर कॉम्पोस्टिंग चालू करणार. हॉट्/अॅक्टिव्ह न करता कूल्/पॅसिव्ह करणार. एक पुस्तक पण मिळालं आहे.
सिंडी अंजिराबद्दल लिहीणार का
सिंडी
अंजिराबद्दल लिहीणार का प्लीज
शूम्पी, कांपोस्टींगच्या काही
शूम्पी, कांपोस्टींगच्या काही टीप्स टाकणार का इथे? मी गेली दोन वर्षे माझ्या गावठी पद्धतीनी बनवते आहे. काही वेगळे मिळाले तर करून पहाता येईल.
रुनी, फिग meadows farm
रुनी, फिग meadows farm नर्सरीत मिळेल. ते शूट लावले तरी येते, आणि फास्ट वाढते. माझ्या एका मैत्रिणीकडे आहे ती इतरही बरीच रोपे करुन विकते, पाहिजे असल्यास इमेल देईन,
turf green/ true green चा
turf green/ true green चा अनुभव आहे का कुणाला? >> लॉनसाठी का ? माझ्या मते application करणार्यावर अवलंबून असते. natural lawn वगैरे आहे का तुमच्याकडे ते बघा, ते शक्य तिथे organic वापरतात.
गूसबेरी = आवळा --धन्यवाद
गूसबेरी = आवळा --धन्यवाद मृण्मयी. त्याच्यावरच्या चित्रावरुन मलाहि तसे वाटले.
प्राजक्ता आमच्या ओळखीच्या आजींनी गूसबेरीचा जॅम आणी गूसबेरी पाय चांगला लागतो असे सांगितले.
हो मी पण स्क्वेअरफ़ूट गार्डिनिन्ग + कंपॅनिअन प्लांटींग करते.
एक विचारायचं होतं. मी दुकानात
एक विचारायचं होतं. मी दुकानात टोमॅटो च्या झाडाभोवती छोटासा पिंजरा सदृश जाळी पाहिली होती. मी छोटसच रोप घेतलं आणी आता ते देवदयेने छान वाढतय तर त्याला ती जाळी लावावी का? कशासाठी लावतात जाळी?
टॉमेटोचं रोप मोठं होईल तसं
टॉमेटोचं रोप मोठं होईल तसं त्याच्या फांद्या लांबच लांब वाढून टॉमेटोच्या वजनाने खाली झुकतात. अगदी जमिनीवर पसरलेल्या असतात. तसे होऊ नये म्हणून सिलेंडर / कॉनिकल शेप च्या केजेस लावतात रोपाच्या भोवती. रोप छोटेसे असतानाच लावले तर बेस्ट . फांद्या पसरल्यानंतर अशी केज बसवणे किचकट होईल
शूम्पी, कांपोस्टींगच्या काही
शूम्पी, कांपोस्टींगच्या काही टीप्स टाकणार का इथे?>> हे आत्ताच पाहिलं. मी पण गेल्या वर्षी माझ्या मनाने कॉम्पोस्ट केलं होतं आणि मला वाटलं की तो प्रयत्न सपशेल फसला म्हणून मी तो प्रकार बंद केला पण आता क्लासला गेल्यावर समजलं की तो फसलेला नव्हता. मी केलं ते पॅसिव्ह/कूल कॉम्पोस्टिंग होतं ज्यात मी रोज कचरा अॅड करत होते. तशा प्रकारे कॉम्पोस्ट बनायला १-२ वर्षे इतका कालावधी लागतो.
मी या वर्षी जे टोमॅटोचं झाड लावलं आहे ते गेल्यावर्षीच्या कॉपोस्टच्या कुंडीत आणी त्याच वेळी लावलेल्या इतर २ झाडांपेक्षा ते खूपच जास्ती जोमाने वाढतं आहे (दृष्ट नको लागायला बै)
अॅक्टिव्ह/हॉट कॉम्पोस्टिंग चं तंत्र थोडं वेगळं आहे. ग्रीन म्हनजे नाय्ट्रोजन आणी ब्राउन म्हणजे कार्बन यांचे लेयरिंग केलं आणी ते योग्य प्रमाणात पाणी शिंपडून मॉइस्ट ठेवलं की त्या ढीगाचं तापमान चढत जातं ते पीक तापमानाला पोचलं (१४० ते १६५ फॅरेन्हाइट) की तो ढीग नीट हलवायचा. त्यात मग पुन्हा पुन्हा काही अॅड करायचं नाही. अशी हलवाहलवी साधारण दर ४-५ दिवसांनी करायची साधारण १ ते सव्वा महिना आणि मग दोनेक महिने तो ढीग तसाच राहू द्यायचा. साधारण ३-४ महिन्यात कॉम्पोस्ट तयार होतं
किचन वेस्ट, यार्ड चे ग्रास क्लिपिंग, मल्च, वाळकी पाने काटक्या, जंक मेलचे कागद(श्रेड केलेले बरे), अंड्याची टरफले, केस, टी बॅग्ज कॉफी ग्राउंड्स असं सर्व काही घातलेले चालते.
चिकन/गोट्/हॉर्स मनुअर पण चालते.
न चालणार्या गोष्टी म्हणजे कुत्री/मांजरी यांचे वेस्ट(कारण ते अर्बीवोअर नसल्याने त्यांच्या आतड्यात असलेले जीवाणू आपण भाज्या/फळांच्या झाडांना घालू शकत नाही), ग्रीस/ऑइल आणि डेअरी प्रॉडक्ट
हे मी फारच थोडक्यात लिहिलं आहे. गूगलवर खूप माहिती उपलब्ध आहे तिचा लाभ घ्यावा.
एक लि़क देते आहे
http://web.extension.illinois.edu/homecompost/building.cfm
ओके मेधा. थॅक्यू. ग्रेप
ओके मेधा. थॅक्यू. ग्रेप टोमॅटो आहे माझ्याकडे ते तर आकाराने मोठे नसणार मग तरिही लावू का केज?
Pages