स्पायरल कोस्टर्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 March, 2013 - 03:15

हे नवे स्पायरल कोस्टर्स.
ह्या लिंक्वर मिळाले.

http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...

DSC02408-004.JPGDSC02398-002.JPGDSC02404-002.JPGDSC02405-003.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड आयडिया आहे... सोपे वाटतात विणायला ... मी करतेच आता...

तुमचा कलर चा सेन्स फारच जबरी आहे.... छानच

मीरा, जाई धन्यवाद Happy
मीरा.......अगं फार सोपे आहेत विणायला. माझे अगदी एका दिवसात ६ विणून झालेत. एकतर डिझाईन सोप्पंय आणि दिसतंही सुरेख त्यामुळे करायलाही हुरुप येतो Happy नक्की करुन बघ Happy

खूपच सुंदर !!

अगं फार सोपे आहेत विणायला. माझे अगदी एका दिवसात ६ विणून झालेत. एकतर डिझाईन सोप्पंय >>>> अहो हे तुम्हा लोकांसाठी आहे हो.... माझ्यासारखीला आधी सुई हातात कशी धरायची इथपासून तयारी!!

शांकली...... अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तर आपली मायबोलीची अवल आहे ना .....तिला मेसेज पाठव. तिने एक मस्त ब्लॉग सुरु केलाय. त्यात ती अगदी सुरवातीपासून शिकवतेय. फार सोप्या पद्धतीने सांगतेय ती. तुला खूप काही शिकता येईल तिथे.

जयश्रीतै, धन्स. अवलच्या ब्लॉगबद्दल माहीत होतं पण मी मार्च नंतर लावणारे तो क्लास! (इयर एंडिंगमुळे उशीर होतोय घरी यायला. ते संपले की मग.....)

Pages