Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 March, 2013 - 03:15
हे नवे स्पायरल कोस्टर्स.
ह्या लिंक्वर मिळाले.
http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉलिड आयडिया आहे... सोपे
सॉलिड आयडिया आहे... सोपे वाटतात विणायला ... मी करतेच आता...
तुमचा कलर चा सेन्स फारच जबरी आहे.... छानच
मस्तच
मस्तच
मीरा, जाई धन्यवाद
मीरा, जाई धन्यवाद
मीरा.......अगं फार सोपे आहेत विणायला. माझे अगदी एका दिवसात ६ विणून झालेत. एकतर डिझाईन सोप्पंय आणि दिसतंही सुरेख त्यामुळे करायलाही हुरुप येतो नक्की करुन बघ
सुरेख!
सुरेख!
मोकीमी +१ मला आता शिकायचं आहे
मोकीमी +१
मला आता शिकायचं आहे हे
सुंदर !
सुंदर !
खूपच सुंदर !! अगं फार सोपे
खूपच सुंदर !!
अगं फार सोपे आहेत विणायला. माझे अगदी एका दिवसात ६ विणून झालेत. एकतर डिझाईन सोप्पंय >>>> अहो हे तुम्हा लोकांसाठी आहे हो.... माझ्यासारखीला आधी सुई हातात कशी धरायची इथपासून तयारी!!
शांकली...... अगदी बेसिक पासून
शांकली...... अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तर आपली मायबोलीची अवल आहे ना .....तिला मेसेज पाठव. तिने एक मस्त ब्लॉग सुरु केलाय. त्यात ती अगदी सुरवातीपासून शिकवतेय. फार सोप्या पद्धतीने सांगतेय ती. तुला खूप काही शिकता येईल तिथे.
जयूताई, भारी हां!
जयूताई, भारी हां!
अप्रतीम!
अप्रतीम!
फारच सुरेख! रंगसंगती अप्रतिम.
फारच सुरेख!
रंगसंगती अप्रतिम.
कोस्टर्स फार आवडले.
कोस्टर्स फार आवडले.
मस्तच फारच छान!
मस्तच फारच छान!
कलर्स फार फार आवडले. सुंदर!!
कलर्स फार फार आवडले. सुंदर!!
किती सुंदर झालेत. डिझाईन,
किती सुंदर झालेत. डिझाईन, रंगसंगती सगळेच सुरेख जयवी, हाडाच्या कलाकार आहात तुम्ही __/\__ !
सुपर्ब!!! कसले सुबक आणि सुंदर
सुपर्ब!!!
कसले सुबक आणि सुंदर दिसतायत कोस्टर्स!
हातात जादू आहे तुझ्या
सुरेखच! एकदम सुबक झालीत
सुरेखच! एकदम सुबक झालीत
जयश्री, तुझी वरची पोस्ट आता वाचली. थांकू ग
सुंदर झालेत.........आवडले.
सुंदर झालेत.........आवडले.
खूप्पच छान.काळ्या रंगाच्या
खूप्पच छान.काळ्या रंगाच्या वापरल्याने मूळ शेडेड पिवळ्या रंगाला उठाव आला आहे. दैनिक उपयोगी वस्तु..
कसले सुंदर आहेत सुपर
कसले सुंदर आहेत
सुपर
आह्हा..मस्त मस्त चकल्या..
आह्हा..मस्त मस्त चकल्या..
रोजच्या वापराला अतिशय आवश्यक वस्तू...
सह्हीये...
सह्हीये...
तहे दिल से शुक्रिया लोक्स
तहे दिल से शुक्रिया लोक्स
सुखावलेय हो..........
सुपर्ब!!! जयावी.. मस्त
सुपर्ब!!! जयावी.. मस्त दिसतायेत हे कोस्टर्स..
रंगसंगती खुपच सुंदर...:)
अमेझींग दिसतय!!!
अमेझींग दिसतय!!!
जयश्रीतै, धन्स. अवलच्या
जयश्रीतै, धन्स. अवलच्या ब्लॉगबद्दल माहीत होतं पण मी मार्च नंतर लावणारे तो क्लास! (इयर एंडिंगमुळे उशीर होतोय घरी यायला. ते संपले की मग.....)
खुप सुंदर आहेत.
खुप सुंदर आहेत.
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
------^------- जयवी ताई......
------^------- जयवी ताई......
खरंच रंगसंगतीमुळे इतकी सुरेख
खरंच रंगसंगतीमुळे इतकी सुरेख दिसतायत ही कोस्टर्स..
Pages