स्पायरल कोस्टर्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 March, 2013 - 03:15

हे नवे स्पायरल कोस्टर्स.
ह्या लिंक्वर मिळाले.

http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...

DSC02408-004.JPGDSC02398-002.JPGDSC02404-002.JPGDSC02405-003.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास. खूप गोड दिसताहेत.
आधी शीर्षक वाचल्यावर नागमोडी रोलर कोस्टर टाइप राइडचे फोटो असतील असे वाटले होते. Happy

जयवी, खुपच सुंदर केलेत कोस्टर्स. मि पण करुन पाहिन. याला फक्त ६ प्लाय लोकरच लागते का? ताठ रहण्यासाठी?

कनू..... धन्यु Happy
फक्त ६ प्लाय असं काही नाही. पण शक्यतोवर जाड लोकर घेतलीस तर जास्त छान आणि स्टीफ दिसतात.

जयुताई, खूप छान झालेत कोस्टर्स.. तू हे पोस्टल्यापासून खूप वेळा येऊन कोस्टर्स पाहून गेले.. कशाचे केले (लोकरीचे की दोर्‍याचे) हे विचारायचे होते पण स्वतः कष्टं न घेता आज उत्तर मिळाले.. आता करून बघावे वाटताय.. जमले करायला तर सांगीन Happy

Pages