Submitted by विनार्च on 5 March, 2013 - 06:04
हा माझ्या लेकीला काल झालेला साक्षात्कार आहे.... एकच टोपी वापरणारे चारजण
तर हि आहे आमची टोपी
हि टोपी घालायला आले गाजरमामा
आता आले मुळोबा
चला बाजूला व्हा सगळे, आता स्ट्रॉबेरी मॅडमचा नंबर
झालं का सगळ्यांच? आता माझी पाळी
आता ज्यांच्यासाठी चिकनमाती काढली होती ते पपेट कलाकार
परीक्षा जवळ असली की आमची कल्पनाशक्ति इतकी बहरते की काय विचारू नका
हा त्याचाच एक नमुना.... नाचणारा गुलाब
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम! खूपच कल्पक आहे लेक.
अप्रतीम! खूपच कल्पक आहे लेक. तिचे खरच मनापासुन कौतुक. तिला सतत प्रोत्साहीत करत जा.
सही$$$$
सही$$$$
अरे वा. मस्तच
अरे वा. मस्तच
सहीच
सहीच
कित्ती सुंदर आहे हे... खरंच
कित्ती सुंदर आहे हे... खरंच कल्पक!!!
ग्रेटच!!! टुनटुन << ++१
ग्रेटच!!!
टुनटुन << ++१
भन्नाट कल्पना लढवलीय !
भन्नाट कल्पना लढवलीय !
छानच
छानच
टुनटुन,वर्षा_म
टुनटुन,वर्षा_म ,गिरीश,जाई.,dreamgir, लाजो,दिनेशदा ,शेवगा .... लेकीच्या कौतुकाबद्द्ल खूप धन्यवाद!
भन्नाट........
भन्नाट........:)
मस्तच!! स्ट्राबेरी मॅडम क्युट
मस्तच!! स्ट्राबेरी मॅडम क्युट
काय कल्पकता आहे
काय कल्पकता आहे ..........कमाल
मस्त !!!
मस्त !!!
अरे वा ! सुरेखच ग ! लेकीला
अरे वा ! सुरेखच ग ! लेकीला शाब्बासकी दे माझ्यावतीने
मस्त! काय कल्पनाशक्ती आहे
मस्त! काय कल्पनाशक्ती आहे लेकीकडे. तिला एक भली मोठ्ठी शाब्बासकी!
अखी,चनस,जयवी -जयश्री
अखी,चनस,जयवी -जयश्री अंबासक,प्राजक्ता_शिरीन,अवल,मामी खूप खूप धन्यवाद!
तुमच्या सगळ्यांच्या कौतुकाने आणि आशिर्वादाने तिच्यातला कलाकार बहरतो आहे.
सुरेखच ....
सुरेखच ....