बोल बच्चन बोल : जयंती

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:09

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: जयंती
पाल्याचे नावः सानिका
वय: पावणे तीन वर्षे

सानिका अजुन बोबडकांदा असल्यामुळे बडबडगीताचे शब्दही इथे देत आहोत:

चिव चिव चिमणी, गाते गाणी
बांधले घरटे, झाले उलटे

पिल्लू लागले रडायला

आई समजूत घालायला

लाडू दिला खायला

पिल्लू लागले नाचायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं..कित्ती ग्गोड म्हणलंय चिमणीचं गाणं!! तुला पक्कंपो़क्का आणि मराठी गाणं आवडतं हे ही छानच. पिल्लु तुला ऊम्म्मा..:स्मित:

Lol मला आधी काहीही कळलं नाही. मग वर गाणं वाचल्यावर पिल्लू लागले नाचायला एवढं कळलं. पण मला सानिका, तिचा परकर पोलका बघायला आवडलं Happy

Happy गोड!

Pages