स्वरचित्र फेब्रुवारी २०१३

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुणे आकाशवाणी वरुन दर रविवारी प्रकाशित होणार्‍या स्वरचित्र ह्या कार्यक्रमात फेब्रुवारी महिन्याचे विशेष गीताची चाल यंदा माझे आजोबा (म. ना. कुलकर्णी - मनाकु१९३०) ह्यांची आहे...

आणि ह्यावेळेस विशेष म्हणजे हे गीत आपल्या मायबोलीवरची कवयित्री प्राजु हिने लिहिलेले आहे..

आणि गाणार आहे मधुरा दातार...

तेव्हा नक्की ऐका फेब्रुवारी महिन्याच्या दर रविवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी पुणे आकाशवाणीवर "स्वरचित्र"

विषय: 
प्रकार: 

.

अरे वा! आजोबांचे आणि प्राजुचेही अभिनंदन.
आजचे प्रसारण ऐकू शकलो नाही, पण पुढच्या रविवारी नक्की ऐकेन.