फॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.
cd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.
कृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
भारीये !
भारीये !
वॉव.. एकदम सह्ही.. फार आवडली
वॉव.. एकदम सह्ही.. फार आवडली आयडिया...
धन्यवाद !
धन्यवाद !
रचना.. कसली क्रिएटीव आहेस ग
रचना.. कसली क्रिएटीव आहेस ग तु ...एक से एक आहेत तुझ्या लिंक ...तु कुठल्या क्रिएटिव फिल्ड मधली आहेस की हि सर्व तुझी आवड ?कसलही ट्रेनिंग नसतांना जर तुझ्या डोक्यातुन ह्या सर्व भन्नाट आयडिया येतात तर खरच हॅट्स ऑ॑फ टु यु...
गौरी, मी आर्किटेक्ट आहे
गौरी, मी आर्किटेक्ट आहे
सही......
सही......
सही!
सही!
aaj paahile . ek number
aaj paahile . ek number
मस्तच
मस्तच
रचना काय मस्त आयडिया आहे.
रचना काय मस्त आयडिया आहे. खुपच छान. सीडीला वुड- बर्निंगच्या सोल्डर गनने भोक पाडले तर ?
तुझ्या आयडिया मस्त असतात.
Pages