हा खेळ छायाप्रकाशाचा

Submitted by आशुचँप on 4 February, 2013 - 13:03

गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या न्हावी उर्फ रतनगड, पिंपळा, भिलाई आणि चौल्हेर या चार ऑफबीट गडांची भटकंती पार पडली. या भटकंतीदरम्यान आकाशाची मजा फारशी मिळाली नाही पण छायाप्रकाशाचा खेळ करत काही फोटोसेशन केले. त्यापैकी निवडक प्रचि इथे सादर करत आहे

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना...

सूर्यास्त असता तर मस्त लाल्/केशरी बॅकग्राउंड मिळाल असत - हो, तर मग एक वेगळीच गंमत मिळाली असती ....असो...

जिप्स्या - वाहवा थीमसम्राटांनी कौतुक केले म्हणजे भरून पावलो....

संदिप - मी अजून शिकतोय..आपल्या इथे थोर थोर गुरु आहेत....
शोभा - काय करणार...दगडूच्या उड्यांचा सगळ्यांना संसर्ग झालाय....:)

दुसरा फोटो पाहून flag of our fathers चित्रपटाची आठवण झाली. + १

मस्त रे चँप ! आम्ही पण नाशकात होतो रे दुर्गभ्रमंतीसाठी..
हो माहीतीये...आणि आम्ही जाताना तिकडूनच गेलो..इंद्राईवरून...दिसला असतास तर हात केला असता....

Pages