Submitted by आशुचँप on 4 February, 2013 - 13:03
गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या न्हावी उर्फ रतनगड, पिंपळा, भिलाई आणि चौल्हेर या चार ऑफबीट गडांची भटकंती पार पडली. या भटकंतीदरम्यान आकाशाची मजा फारशी मिळाली नाही पण छायाप्रकाशाचा खेळ करत काही फोटोसेशन केले. त्यापैकी निवडक प्रचि इथे सादर करत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
छानेत फोटो सिल्होट ४ था
छानेत फोटो
सिल्होट ४ था जबरदस्त !!! एकदम सही आलाये.
झकासच
झकासच
मस्त रे भारी
मस्त रे भारी
एकदम सह्ही.
एकदम सह्ही.
सगळेच फोटो एकापेक्षा एक आहेत.
सगळेच फोटो एकापेक्षा एक आहेत.
४था फोटो मस्त आलाय.
४था फोटो मस्त आलाय.
व्हा...मस्तच !! सूर्यास्त
व्हा...मस्तच !!
सूर्यास्त असता तर मस्त लाल्/केशरी बॅकग्राउंड मिळाल असत
सही है भिडु
सही है भिडु
४ था आणि ६ वा फोटो मस्त.
४ था आणि ६ वा फोटो मस्त.
मस्त फोटोज रे थीमपण सह्हीच
मस्त फोटोज रे
थीमपण सह्हीच
मस्त फोटोज रे थीमपण सह्हीच
मस्त फोटोज रे
थीमपण सह्हीच >>>>> +१०००...
मस्त रे भाऊ, २रा आणि ४था खासच
मस्त रे भाऊ,
२रा आणि ४था खासच
प्रचि २ मधला डावीकडून
प्रचि २ मधला डावीकडून पहिल्याला मावळ्याची पोज सही आहे. प्रचि ९ मस्तच
झक्कास
झक्कास
कातील !!! तोड नाही .
कातील !!!
तोड नाही . शिकवणी ला येऊ का फोटो ग्राफी च्या ?
मस्त!!
मस्त!!
व्वा! मस्तच. तुमच्याकडे
व्वा! मस्तच.
तुमच्याकडे सुद्धा उडीबाबा आहे?
४ नंबर... क्या बात.
४ नंबर... क्या बात.
मस्त!
मस्त!
मस्तच...
मस्तच...
जमलेत, मस्त आलेत सगळे फोटो...
जमलेत, मस्त आलेत सगळे फोटो...
छान!
छान!
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्तच...!!
मस्तच...!!
मस्त थीम आणि मस्त फोटो.
मस्त थीम आणि मस्त फोटो.
दुसरा फोटो पाहून flag of our
दुसरा फोटो पाहून flag of our fathers चित्रपटाची आठवण झाली.
मस्त आलेत सगळे फोटो.
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त रे चँप ! आम्ही पण नाशकात
मस्त रे चँप ! आम्ही पण नाशकात होतो रे दुर्गभ्रमंतीसाठी..
मस्त अप्रतिमच ४ आणि ९ भारी
मस्त अप्रतिमच
४ आणि ९ भारी मस्तच खुप आवडले.
Pages