काळा घोडा कला महोत्सव २०१३

Submitted by इंद्रधनुष्य on 4 February, 2013 - 00:49

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

मस्तच. या वर्षी मिस करणार मी Sad
या वेळेसची थीम पण छानच आहे "चेंज" ! तुम्ही टाकलेल्या प्रचिमधुन लक्षात पण येतय ते.

अफलातून! क्रिएटिविटीला सलाम. काळाघोडा फेस्टिवलला कधी जाईन माहिती नाही, पण तुमच्या फोटोंमुळे सुंदर दर्शन झालं.

धन्यवाद मंडळी Happy

खरतर तपशीलवार माहिती टाकण्याची इच्छा होती पण वेळ अभावी नाही जमले.
प्रचि १२ मधले रंगकाम करणार्‍या कलाकाराचे वय फक्त ११ वर्ष आहे.

अश्विनी मामी ध्यन्यवाद Happy योग्य बदल केला आहे.
जिप्सी Happy

सुप्पाप एकदम ! अपुनकोभी जानेकाय ! माहिती लिहीली नाहीस तरी फोटोच खूप बोलके आहेत.. मस्त.. ! सगळेच आवडले

Pages