Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर लेगिन, कुर्ता & भरपूर
मला तर लेगिन, कुर्ता & भरपूर खिसे असलेले jacket मस्त वाटते. सतत लागणाऱ्या वस्तू त्यात ठेवता येतात.+१११११११११११११११११११११११११११
पुण्यात ट्रेन्डी आणि फॉर्मल
पुण्यात ट्रेन्डी आणि फॉर्मल जॅकेट्स कुठे मिळतील?
हाय पेरु ...बरेच दिवस इथे
हाय पेरु ...बरेच दिवस इथे कोणी फिरकलंच नाही....
कम्फर्ट हा रीलेटीव आहे.
कम्फर्ट हा रीलेटीव आहे. तुम्हाला ज्यात छान वाटेल ते छान.>> अगदी
छान सलवार कुर्ता/चुरीदार/थ्री फोर्थ किंवा ट्राऊझर वापरू शकता...>>>+१
हाय अनिश्का.
हाय अनिश्का.
माधवी. मी लांबच्या ( सलग १५
माधवी. मी लांबच्या ( सलग १५ ते १७ तासाची फ्लाईट) प्रवासात प्युअर कॉटन चे स्पोर्ट्स वेअर , बॉटम किंचीत बेल असलेले ,कमरेला ब्रॉड, कंफर्टेबल इलेस्टिक बँड असलेले,बहुतेक काळ्या रंगात प्रीफर करते. त्यावर एखादा कॉटन टी आणी मॅचिंग/ काँट्रास्ट कॉटन स्वेटर छान स्मार्ट दिसतो.स्पोर्ट शूज ही छान दिसतात या ड्रेस बरोबर. जवळच्या अनेक लहानमोठ्या वस्तू नीट ठेवायला मल्टी पॉकेट्स असलेली मोठी पण स्मार्टशी हँडबॅग घेते, म्याचिंग हां
माधवी. मी लांबच्या ( सलग १५
माधवी. मी लांबच्या ( सलग १५ ते १७ तासाची फ्लाईट) प्रवासात प्युअर कॉटन चे स्पोर्ट्स वेअर , बॉटम किंचीत बेल असलेले ,कमरेला ब्रॉड, कंफर्टेबल इलेस्टिक बँड असलेले,बहुतेक काळ्या रंगात प्रीफर करते. त्यावर एखादा कॉटन टी आणी मॅचिंग/ काँट्रास्ट कॉटन स्वेटर छान स्मार्ट दिसतो.स्पोर्ट शूज ही छान दिसतात या ड्रेस बरोबर. जवळच्या अनेक लहानमोठ्या वस्तू नीट ठेवायला मल्टी पॉकेट्स असलेली मोठी पण स्मार्टशी हँडबॅग घेते, म्याचिंग हां >>>>>>>
वर्षुताई तुझ्याकडच्या एखाद्या कलेक्शनचा फोटो डकव म्हणजे अंदाज येईल.
हायला..सारीका.. वोक्के विल
हायला..सारीका.. वोक्के विल ट्राय...
वॉव वर्षू ताई, धन्स! खरचं
वॉव वर्षू ताई,
खरचं एखाद्या कलेक्शनचा फोटो डकव!
धन्स!
समस्त मो.बो.वासिनींच १०००
समस्त मो.बो.वासिनींच १००० व्या एपिसोड बद्दल हार्दीक अभिनंदन!!
-शाम खरतरं दोन्ही धागे मिळून
-शाम
खरतरं दोन्ही धागे मिळून २००० झालेत प्रतिसाद!
सध्या जिन्स व चेक्सचे shirt
सध्या जिन्स व चेक्सचे shirt हि छान वाट तात.............
प्रश्न वेगळा आहे पण
प्रश्न वेगळा आहे पण माबोकरणींची मेजॉरीटी इथेच जास्त असते म्हणून इथेच विचारतेय.
मी योगा क्लास जॉइन केलाय. तर कोणते कपडे योग्य असतात योगा करताना?
मि योगा क्लासला harem pant &
मि योगा क्लासला harem pant & tea shirt किवा long kurta वापरते.... मला कंफर्टेबल वाट्ते........
harem pant & tea shirt
harem pant & tea shirt बेस्ट.... टिव्ही मधे दाखवतात त्याप्रमाणे टाइट पँट वगैरे च्य भानगडीत पडु नये...
पेरु... झीनत स्टाइल कुर्ती
पेरु... झीनत स्टाइल कुर्ती चे पिक्स सापडत नाही आहेत..एकच मिळालाय
हे बघ यात पोटाच्या इथपासुन लाँग कट आहे..ही स्टाइल ऑन द वे आहे...
पण हे सडपातळ आणि उंच बायकांना
पण हे सडपातळ आणि उंच बायकांना चांगले दिसतील. उंच नसले तरी बारीक हवेतच... स्थुल माणसांना नाही हे बरे दिसणार...
अनिश्का तुला चांगलं दिसेल हे
अनिश्का तुला चांगलं दिसेल हे नक्कीच.
खरच हि कुर्ति स्टाइल छान
खरच हि कुर्ति स्टाइल छान दिसते,माज्या कडे आहे but half sleeves मधे आहे
माझ्या कडे आहे एक कुर्ता
माझ्या कडे आहे एक कुर्ता ज्याला पोटापासुन खली कट आहे पण तो एवढा लॉन्ग नाहिये.रच्याकने, थॅन्क्स अनिश्का.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
वजनदार मंडळींसाठी चांगले
वजनदार मंडळींसाठी चांगले दिसणारे ऑफिसवेअर/फॅशनी सांगाल का कुणी?
सुमेधा फॉर्मल शर्ट्स आणि
सुमेधा फॉर्मल शर्ट्स आणि स्कर्ट
ए लाईन
थँक्यु दक्षु... वेलकम
थँक्यु दक्षु...

वेलकम पेरु....
माधवी.. तेरे लिये मेरा पर्सनल
माधवी.. तेरे लिये मेरा पर्सनल कलेक्शन..

तू लांबच्या प्रवासात कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत असं विचारलं होतंस ना ..
उशिरा टाकतेय स्वारी!! थंडीचा मोसम असल्याने समर वेअर वरवर टाकलेले होते.. त्यामुळे खाली काढायचा आळस करत होते इतके दिवस..
मेरा फेव काँबी. १
१)
कॉटन टी
२) कॉटन स्पोर्ट वेअर
३) लाईट कॉटन फ्रंट ओपन (नो बटन्स) स्वेटर
४) शूज्(थोडी हील पण सुपर कंफर्टेबल)
५) आता सर्वच ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्याने ,ब्रेक द कलर , म्हणून ही ओवर साईझ टॅन हँडबॅग
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काँबी नंबर २
१) लाईट ग्रे कलर प्युअर कॉटन जॅगिंग्स..( इथे ' युनिक्लो' नावाचा जॅप ब्रँडमधे मिळतात.) खूपच कंफर्टेबल असतात . इतके लाईट कि घातल्यावर जाणीव ही होऊ नये..
२) पेअर इट विथ ग्रीन टी आणी लाईट पिंक कॉटन स्वेटर
३) स्पोर्ट शूज
४) अगेन ब्रेक द कलर विथ क्रीम हँडबॅग
अबतक के लिये बस इतनाही...
अजून पाहिजे असल्यास सांग..
वर्षु ऑसम कलेक्शन.....दॅट बेज
वर्षु ऑसम कलेक्शन.....दॅट बेज बॅग इज माइंड ब्लोइंन्ग.......तुला नको असेल ती तर मला चालेल....
दक्षु.. हजारावर झाल्या गा
दक्षु.. हजारावर झाल्या गा पोष्टी... अब क्या करनेकाहे???
अनिश्का.. दॅट बॅग म्हंजे कंची
अनिश्का.. दॅट बॅग म्हंजे कंची ??? टॅन कि क्रीम???????
बेज कलर......अगं क्रीम
बेज कलर......अगं क्रीम
Pages