'सौ. पद्मजा जोशी' ह्यांची 'आनंदयात्रा' सुरू....!!!

Submitted by बागेश्री on 18 January, 2013 - 03:15

नमस्कार मित्र मैत्रिणींनो....

आपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार! म्हणजेच-

पद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला!! त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....!

आता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...! Happy

नचिकेत आणि पद्मजा....
नांदा सौख्यभरे!!! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असली मस्तं रंगलीये मेहंदी, कळ्ळं बरं पजो
>>
:हाहआ:

या हिशोबाने नचिने जर मेहंदी काढली असती तर ती किती रंगली असतीत्याचा विचार कर Proud Wink

Khup khup dhanyavaad (aamha doghankadun Happy )
Bageshree : a tuzi vat pahat hoto aamhi.. Dhagyabaddal thanx.. Happy Happy
Gypsy: thank u so much for coming... Mastaa vatla aalat avdhya lambun Happy

मला पण म्हण की धन्स>> रिया तुला ती स्पेशल केरळी भात खाउ घालणारे. Proud
जिप्स्या फोटो मस्तच रे.
मेहंदी खुपच मस्त आहे. Happy

॥......................................................अविच्छिन्नाप्रीतीरस्तू..........................................................॥

https://lh6.googleusercontent.com/-YzXige8P5PQ/T6pNbHu39gI/AAAAAAAABRo/7NdDPCKHUyA/s640/Photo-0132.jpg

आणी आमच्याकडून,ही पुष्परंगावली भेट....... Happy

छान वाटलं हा धागा पाहून आणि प्रतिसाद वाचून Happy

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या...
सर्व दोस्तांना मनापासून थँक्स! Happy

Pages