'सौ. पद्मजा जोशी' ह्यांची 'आनंदयात्रा' सुरू....!!!

Submitted by बागेश्री on 18 January, 2013 - 03:15

नमस्कार मित्र मैत्रिणींनो....

आपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार! म्हणजेच-

पद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला!! त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....!

आता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...! Happy

नचिकेत आणि पद्मजा....
नांदा सौख्यभरे!!! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. किती क्विक अपडेट!
अभिनंदन दोघांचेही!

नांदा सौख्य भरे! Happy

अरे व्वा ही आनंदाची बातमी.

दोघांचेही हार्दिक अभिनंदन!! नांदा सौख्य भरे! Happy

क्या बात है!!!

या दांपत्यास खूप खूप शुभेच्छा.

वाह!!!
आया आणि पजो नांदा सौख्य भरे. Happy

ऑफिस असल्यामुळे लग्नाला यायची इच्छा असुनही येवु शकलो नाही त्यासाठी सॉरी.

रियूडे जा की जमलं तर...

बादवे, पजो ला आडनाव बदलावं लागलंच नाही, लक्की गर्ल Wink

१२.४५च्या लग्नाला दुपारी २.३०ला हिंजेवाडीवरुन पुण्यात कस काय पोचणारे रिया? टाईममशिन वगैरे काही आहे का? Lol

Pages