नविन क्रोशा स्वेटर...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नविन माझ्या पोतडीतून - माझ्या भाच्यासाठी - स्वेटर मिळाल्यापासून मुलगा तो घालूनच बसलाय काढायलाच तयार नाहीये -

Photo-0020.jpg

एका येऊ घातलेल्या बाळासाठी -

Photo-0038.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद प्रतिक्रीयांबद्दल! मला पण एक स्वतःसाठीच करुन घालावा असं वाटतंय.

येस बेबी फ्रॉकची रेसिपी देणार. Happy थोडा वेळ लागेल टायपायला