नववर्षासाठी शुभेच्छा!!

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या सर्व वाचकांना नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!! २०१३चे वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुरक्षीत, शांतीपूर्ण, आनंददायक जावो !!

विषय: 
प्रकार: 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी,
कधी वळून पाहता आठवण आमची करावी.
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
नुतन वर्षात सर्व काही मनासारखे घडू दे. Happy

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

नीट खा.. व्यवस्थीत झोपा आणि नियमीत मायबोलीवर या... ह्या उपर कुठलेही संकल्प नकोत बर का... Wink

इंग्रजी नववर्ष २०१३ सालासाठी माझ्या समस्त मायबोली मित्र-परिवाराला हार्दिक शुभेच्छा! आरोग्य,शांती-समाधान आणि सुरक्षितता आपल्या सर्वांना लाभो, आपल्या सर्व अपूर्ण मनोकामना ह्या वर्षात सफल- संपूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

नवीन वर्षानिमित्त सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!!!!
सर्वांना हे वर्ष आरोग्यमय, सुरक्षित, आनंदमय आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा!!! Happy

नूतनवर्षाच्या सर्व मायबोलीकरांना अनेकानेक शुभेच्छा.
तुम्हां सर्वांना हे वर्ष इच्छापूर्तीचे आणि आनंदाचे जावो. Happy

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. (गुढी पाडवावाले मारायला येतील की काय म्हणून घाबरलेली बाहूली)

नवीन दिनदर्शिका ... नवीन शुभेछा...सर्वांना हे वर्ष आरोग्यमय, सुरक्षित, आनंदमय आणि भरभराटीचे जावो.

नववर्ष शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाही! हे नववर्ष आपल्याला सर्वांना सौख्याचे, निरामयतेचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच शुभकामना!

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपणाला सुख-समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, शांततेचे, व सुरक्षित जावो. Happy

Pages