नववर्षासाठी शुभेच्छा!!
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
46
नुतन वर्षाच्या हार्दिक
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... मायबोलीकर्स
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्वांना हे नवे वर्ष
सर्वांना हे नवे वर्ष सुरक्षीत, शांतीपूर्ण, आरोग्यदायी आणि आनंदी जावो !!
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्व मायबोलीकरांना नवीन
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या खुप सार्या शुभेच्छा !
सर्वांना नुतन वर्षाच्या
सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी,
कधी वळून पाहता आठवण आमची करावी.
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
नुतन वर्षात सर्व काही मनासारखे घडू दे.
समस्त मायबोलीकरांना नविन
समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा!!
नूतन वर्षाभिनंदन !!!!!
नूतन वर्षाभिनंदन !!!!!
सर्व मायबोलीकरांना नवीन
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
नीट खा.. व्यवस्थीत झोपा आणि नियमीत मायबोलीवर या... ह्या उपर कुठलेही संकल्प नकोत बर का...
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा !
सगळ्यांना नवीन वर्षाच्या अनेक
सगळ्यांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा...
इंग्रजी नववर्ष २०१३ सालासाठी
इंग्रजी नववर्ष २०१३ सालासाठी माझ्या समस्त मायबोली मित्र-परिवाराला हार्दिक शुभेच्छा! आरोग्य,शांती-समाधान आणि सुरक्षितता आपल्या सर्वांना लाभो, आपल्या सर्व अपूर्ण मनोकामना ह्या वर्षात सफल- संपूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.
happy new year
happy new year
"नविन वर्षाच्या हार्दीक
"नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!"
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा
हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे,
हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, आनंदाचे, उत्साहाचे व सुरक्षित असे जावो.
सुरक्षित रहा, जिवंत रहा, सुखी रहा....
सर्व मायबोलीकरांना नुतन
सर्व मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...:)
नवीन वर्षानिमित्त सर्वांना
नवीन वर्षानिमित्त सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!!!!
सर्वांना हे वर्ष आरोग्यमय, सुरक्षित, आनंदमय आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा!!!
सर्वांना नुतन वर्षाच्या
सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नुतन वर्षाच्या हार्दिक
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
(No subject)
नूतनवर्षाच्या सर्व
नूतनवर्षाच्या सर्व मायबोलीकरांना अनेकानेक शुभेच्छा.
तुम्हां सर्वांना हे वर्ष इच्छापूर्तीचे आणि आनंदाचे जावो.
समस्त मायबोलीकरांना नविन
समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
नवीन वर्षाच्या हार्दिक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. (गुढी पाडवावाले मारायला येतील की काय म्हणून घाबरलेली बाहूली)
२०१३ मायबोलीकर, अॅडमिन टीम
२०१३ मायबोलीकर, अॅडमिन टीम या सगळ्याना भरभराटीचे आनंदाचे जावो.
नवीन दिनदर्शिका ... नवीन
नवीन दिनदर्शिका ... नवीन शुभेछा...सर्वांना हे वर्ष आरोग्यमय, सुरक्षित, आनंदमय आणि भरभराटीचे जावो.
नववर्षाच्या मनापासून आणि
नववर्षाच्या मनापासून आणि भरगच्च शुभेच्छा
नववर्ष शुभेच्छा तुम्हाला
नववर्ष शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाही! हे नववर्ष आपल्याला सर्वांना सौख्याचे, निरामयतेचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच शुभकामना!
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपणाला सुख-समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, शांततेचे, व सुरक्षित जावो.
Pages