नववर्षासाठी शुभेच्छा!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीच्या सर्व वाचकांना नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!! २०१३चे वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुरक्षीत, शांतीपूर्ण, आनंददायक जावो !!

विषय: 
प्रकार: 

सर्व मायबोलीकरांना व त्यांच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !>> माझ्याही Happy

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सर्व मायबोली करांना
Flower Rose.gif

Pages