डोळ्यांच्या समस्या

Submitted by निंबुडा on 28 December, 2012 - 04:36

'आरोग्यम् धनसंपदा' ह्या ग्रूप मध्ये डोळे ह्या विषयावर परीपूर्ण चर्चा असलेला धागा न सापडल्याने हा धागा उघडत आहे.

डोळ्यांच्या समस्या व डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाय, शल्यक्रिया, डोळ्यांचे डॉक्टर्स इ.संबंधी इथे चर्चा करू या.

डोळ्यांशी संबंधित विशिष्ट समस्यां/प्रश्नांसाठी खालील धागे 'आरोग्यम् धनसंपदा' ग्रूप मध्ये तसेच जुन्या मायबोलीवर ह्या आधी बनवले गेल्याचे दिसत आहे. लिंक इथे देत आहे.

डोळे येणे - चांगलं की वाईट ?

डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे

संगणकाशी दोन हात करताना ... - ह्या धाग्यावर 'संगणक वापरताना डोळ्यांवर येणारा ताण व त्यावरील उपाय' ह्यावर काही लेखन आहे.

त्या व्यतिरिक्त एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासंबंधी इथे चर्चा करता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chafa,
im sorry if i gave u wrng impressino.
u need not delete that post. muscles ALSO need exercise, but eye muscles are just different. thats all.
please do continu ur exercise, they do make you feel better.
eye muscle exercise is given for squinting.
i only wnted 2 say tht moving eys WONTget rid of glasses. *chashmaa

chashma/glasses number depends on size and shape of eyes. not watching tv or using computers or any other stuff.

other type of chashma is age related. u get near reading glasses at 40. calleed chaalishi.

(very few people in this world have NO number. emmetropia is rare. google that.)

जेव्हा आपल्याला लांबचे दिसत नाही तेव्हा त्याला myopia असे म्हणतात, डॉक्टर चष्मा वापरायला सांगतात ,परंतु त्याने नंबर वाढत जातो ,डॉक्टर पेशंटला हे सांगत नाहीत. यालाच मायोपिया स्कॅम म्हणतात वाचा ही वेब साईट http://www.myopia.org/
लांबचा नंबर घालवण्यासाठी क्लोज वर्क(वाचन वगैरे) करताना रिडिंग ग्लासेस वापरावेत.

इब्लिस, जर nearsightedness डोळ्यांच्या स्नायुंचे permenent आकुंचन झाल्याने होत असेल तर निगेटीव ग्लासेस वापरल्याने आकुंचन वाढत जाणार का नाही ?स्पष्ट करा.

permenent आकुंचन = what?
u can have muscle spasm, but putting a simple drop will remove that.
neway tht is not the reason of myopia. commonest reason is larger eyeball size,(axial) or increased refractive index of lens/cornea. (index myopia) pathological myopia is a diff ballgame.

anyway, please keep believing your spam link Wink mayb someday i shall take an ophthalm clinic for you, when u start your third yr mbbs.

am traveling and using a tab.. no keyboard makes marathi typing difficult.
i LOVE burbon btw Wink

४.०.१ पासून पुढे डिफॉल्ट मराठि सॅमसंग कीबोर्ड आहे. पण शिफ्ट की + १० फिंगर टच टाईपिंग नसेल तर मराथी टाइपायला त्रास होतोच.

माझ्या उजव्या डोळ्यातून पाणि येण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे, त्यामुळे बाईक चालवताना डोळ्यात जाणारे धुळीचे कण अडकून बसतात आणि रोज सकाळी डोळे चिकटून बसतात Sad

धन्यवाद इब्लिस , अतिशय महत्वाची माहिती. मलाही सध्या CVS चा त्रास आहे. संगणकावर सतत पाहिल्याने डोळे सध्या फार दुखतात. मी काही दिवसापूर्वी पर्यंत रात्री उशिरापर्यंत गेम्स, चित्रपट पाहत बसायचो. पण त्यामुळे झोप लगेच लागत नाही हे कळालं (डोळ्यांवर सतत प्रकाश पडल्याने).

आत्ता नववर्षानिमित्त डोळ्यांची काळजी आधिक योह्य पध्दतीने घ्यायचा संकल्प आहे Happy

मला Implantable contact lenses (ICLs) बद्दल माहिती हवी होती. यामुळे चष्मा वापरावा लागत नाही, नंबर जात नाही जरी.

http://www.eyespecialistpune.com/refractive_surgery.html

याचा फायदा तरी वाटतोय आणि शस्त्रक्रियाही कमी (अगदीच कमी) गुंतागुंतीची वाटतेय, अर्थात यातही साइडइफेक्ट्स आहेतच.

उद्याच डोळ्यांच्या डॉ. कडे जाऊन ते ट्रिचिअ‍ॅसिस बद्दल कन्सल्ट करणार आहे. गेले ५ दिवस हैराण व्हायला झाले आहे. Sad

रंगासेठ
चष्मा हा एड्स नाही. चष्मा हा क्यान्सर नाही. ती एकप्रकारची चप्पल आहे असे समजा. आपल्या कंफर्ट व सोयीसाठी वापरत आहोत अशी.
ऑपरेशन फेल झाले तर आहे तीही नजर जाते. ही रिस्क घ्यायची इच्छा आहे का ते ठरवा अन बिन्धास्त करून घ्या.
गुडलक टू यू.

एच्चेन्वाय!

ता. क. आत्ता लिंक पाहिली.. अगं आई गं. प्लीजच नॉट

इब्लिस Happy धन्यवाद. मुळात डोळ्यांचे आरोग्य सुधारणे महत्वाचे, चष्मा/लेन्स या नंतरच्या गोष्टी!

माझे वय५०+ असून डोळ्यांचा नम्ब्रामधे खूप फरक आहे. तेव्हा शस्त्रक्रिया केली तर फरक पदेल का?
२ जनीचा नम्बर गेला आहे.तसेच एका डोळ्यांवरील फुगीर भाग कसा कमी होएल?

मी पेपरमध्ये वचले केरळला एक आयुर्वेदीक आय केयर सेंटर आहे पण प्रचंड महाग आहे तिथे खात्रीने उपचार होतात म्हणे कोणाला ह्याबद्दल माहिती आहे का?
माझ्या मुलाला सिलेड्रीकल नंबर आहे. खुप काळजी वाटते.

gele 2-3 mahine zale maza ujava dola satat fadfadat asato. yamadhe khalachya papaniche praman jast ahe. madhun madhun dava dolahi fadfadto. konala yabaddal kahi mahit ahe ka??

कृपा ,
६ महिन्यांपूर्वी माझ्या फिजिओथेरपिस्टने सर्जरी करून घेतली.तिचाही सिलेड्रीकल नंबर होता.(५) फक्त ४दिवस आली
नाही.५व्या दिवशी एकदम टकाटक. कामावरही आली. त्यामुळे मीही आय सर्जरी करून घेणार होते. पण माझ्या हातांचे प्रॉब्लेम्स खूप वाढले की तो विचार बाजूला पडला.

येळेकर
माझा मुलगा १२ वर्षांचा आहे फक्त त्यामुळे काळ्जी वाटतेय अजुन शिकायचे आहे
मला शक्यतोवर सर्जरी टाळायची आहे

कोणि केरळ साईडला असेल तर आयुर्वेदिक हॉसपीटल कोची ह्याबद्दल माहिती सांगाल का प्लीज.
कोणि मायबोलीकर डॉ. असतील त्यांनी जरुर मार्गदर्शन करावं.
मी पेपरमध्ये ही बातमी वाचली होती नेटवर चेक करु शकता.

sreedhareeyam ayurvedic eye hospital ह्यावर चेक करु शकता. डॉ. लोक जास्त माहिती देवु शकतील.ह्या उपचार पधतीबद्दल.

कृपा
.मी स्वत:काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रियेच्या विरोधात होते .एकतरी डोळ्यांचा डॉक्टर दाखवा

ज्याने ही शस्त्रक्रिया स्वत:वर केली आहे.पण तुमची काळजी योग्यच आहे.मी तुमच्या जागी असते तर

हाच विचार केला असता.गुड लक!

Blog
Sreedhareeyam Ayurvedic Eye Hospital

May 05 2011
In Ayurveda Hospitals

Sarevendreeyanam nayanam pradhanam’, is what the scared texts of Ayurveda say about man’s prime sense-eyesight. Translated it means:’ Of all the senses, eyesight is most vital’. Of the three main classics of Ayurveda, ‘Susrutha Samhitha’ provides the most profound knowledge on eye treatment. The Sreedhareeyam Ayurveda Eye Hospital and Research Centre, located at Koothattukulam, Ernakulam district provides a ray of hope to innumerable eye patients.

The concept of Sreedhareeyam Ayurveda Eye Hospital and Research Centre took birth from centuries old eye treatment heritage of the famous Nelliakattu Mana, a traditional household of Vaidyas. Blending the scientific and technological advancements in modern medicine with traditional knowledge of Ayurveda, the Nalliakattu Vaidyas created a line of treatment that has proven to be highly effective and beneficial for thousands of patients. The research centre and hospital provides treatments for ailments related to eyes, ears and nose.

A 260-bedded hospital, Sreedhareeyam has patients from all over India as well as from Europe, USA, Japan, UAE,etc. The Hospital provides excellent treatment and unique medical care with 17 doctors and more than 80 nursing staff offering dedicated service round-the clock. The medicines for eye disease treatment are manufactured at the Centre’s own GMP certified factory under strict supervision of Dr.N.P.P. Namboothiri, Chief Medical Superintendent and the managing Director of Sreedhareeyam Eye Hospital. The fiil-fledged Laboratory is equipped foe quality control, testing and research. The hospital provides holistic and wholesome vegetarian food cooked according to Ayurveda principles.

Sreedhareeyam offers treatment for Diabetic Retinopathy, Retinitis Pigmentosa, Macular degeneration, Glaucoma, Cataract, Detachment of Retina, Hyperaaemia Retinae, Retinitis Simplex, Dazzling of Rentina, Retinitis Leukaemia, Retinitis Haemorrhagia, Retinitis Apoplastice, Retinitis Syphilitica, Anaemia of Retina, Hyperasthesia of Retina, Commotio Retinae, Myopic Degeneration and Glioma of Retinae.

In addition to eye care and treatment, the hospital also focuses on Research and development in the field of Ayurvedic Ophthalmology, imparting training for future Ayurvedic practitioners. Sreedhareeyam also offers traditional Ayurvedic treatments like Pizhicil, Dhara, Njavarakizhi, steam Kizhi, Nasyam, Swedam, Dhara, Tharpanam, etc. Sreedhareeyam has a training institute, medicine manufacturing unit, farm and herbarium, library and knowledge centre.

Sreedhareeyam’s new product Sunetra is all set to hit the market as a safe option for eyes for people of all ages. Sreedhareeyam’ had invested about 9 crore in its state-of-the-art production facility. ‘Sunetra’ eye drops will come in three variants of ‘Junior’ for children below 17 years, ‘Regular’ for those between 17 and 60 years, and ‘Senior’ for those above 60 years.

The drops would provide everyday protection to eyes, worn out by strain and over-use, and also help in prevention of long-term diseases”, says Dr. N.P.P. Namboothiri.

Sreedhareeyam Ayurveda Eye Hospital and Research Institution which branched out from the Centre, provides charitable services to deserving eye patients. That Sreedhareeyam has a vision into the distant future is evident from the words of the Chairman Dr. N.P. Narayanan Namboothiri , “We are also involved in the invaluable tasks of converting precious Ayurveda texts from ancient palm leaf to modern digital format storage devices. This will help in preserving ancient medical science for the benefit of future generations”.

Sreedhareeyam is located 48km away from Ernakulam, 45 km from Cochin International Airport and 37km from Kottayam

Sreedhareeyam Ayurvedic Eye Hospital & Research Centre

Nelliakkattu Mana
Kizhakombu P O
Koothattukulam,
Ernakulam Dist,
Kerala , INDIA
Pin: 686 662

Ph No: 0485 2253007, 2251578
Email: mail@sreedhareeyam.com

Hi ,
I am regular reader of maayboli but first time putting a post. Tried to put a post in Marathi.. whatever i typed was not neatly readable. So decided to put a post in English only. Sorry for that.

Before 7-8 yrs ago , I met with an accident in which we were happy that my eyes are not hurt even it got hurt in my face. But after some days it's observed that one of my eyes (right) फड्फड्तो. I am sorry don't know the meaning of this word in english.
When i checked with doctor, he told that muscles got strected and it needs to be operated as they need to cut the muscles. After that we left out the idea as operation word itself threatens us. But now a days i feel that its blinking(?) even more times than before and its actually desturbing me at night, evening times most. I am not able to concentrate on work as it becomes diffcult for me to concentrate.

Request you to please advice me on my problem.

Thanks,
Ashwini

वरील काही प्रोब्लेम्स आणि त्यावर दिलेली विनोदी सोल्युशन्स वाचुन काही वेळा प्रश्न पडला कि डोळ्यांसारख्या नाजुक बाबतीत थोडेसेही चुकीचे उपाय किती महागात पडु शकतात याची सर्वांना कल्पना आहे ना? त्यावरती प्लिज मजेशीर उपाय सुचवु नयेत.

नुसती पोस्ट वाचून :
तुमच्या डोळ्यांची फडफड,
ही मार लागल्यामुळे पापणी उघडझाप करणार्‍या नर्व्ह मधे झालेल्या गडबडीमुळे आहे.

कॉस्मेटिकली वाईट असल्याशिवाय (म्हणजे समोरच्याला तुम्ही डोळा 'मारताहात' असे वाटत नसेल, तर) फार जास्त ट्रीटमेंट करू नका. करायचीच असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊ नका. डोळ्यात आजार 'दिसतो' आहे, प्रॉब्लेम 'वरती' आहे. न्यूरो(मेंदू तज्ञ) वा ईएनटी(नाककानघसा) वाल्यांना आधी दाखवा. नुसती पापणी नव्हे तर ओठांचा कोपरा देखिल फडफडत असावा असा माझा अंदाज आहे.

उपचार हा मिरगी (फिट येणे) सारखाच करावा लागतो. तितकी स्ट्राँग औषधे घेणे कधीकधी गरजेचे नसते. कित्येकदा सर्व उपचारांनंतरही फडफड सुरूच रहाते.

बापरे... मला आता काळजी वाटाय्ला लागली आहे... माझ्या डाव्या डोळ्या खाली सारख फडफडत आहे.. स्पेशली पी.सी वर बसलेली किंवा काहीतरी विचार करत असताना.. हे अस दोन दिवसा पासुन होत आहे.. मी दुर्लक्ष करत होते.. Sad फॅ डॉक कडे जाव लागेन बहुधा

दोन वर्शापुर्वी असच डाव्या डोळ्यातुन सारख पानी येत होत..तेव्हा एका डॉक्टरांनी सांगितल की नंबर लागला आहे.. चष्मा लागेन वगैरे वगैरे .. पण का जाणो का मला वाटत होत की मला नसेल एवढ्या लवकर चष्मा लागलेला.. पुन्हा दुसय्रा डॉक कडे जाऊन चेक केले तर ते म्हणाले काही नंबर नाही.. रात्रीच वाचन कमी आनि टि,व्ही पाह्ण कमी करा.. प्रदुषणामुळे बाहेरुन घरात आल्यावर डोळे स्वच्छ करा.. वगैरे.. आनि हे त्यानंतर काही त्रास पण नाही झाला.. तात्पर्य सेंकड ओपिनियन महत्वाचे.. Happy

Pages