डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ?

Submitted by स्पार्टाकस on 20 December, 2012 - 10:28

डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ? मी नॉर्थ ड्लास मधे आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला http://www.viator.com/Las-Vegas/d684-ttd हि साईट सापडली आहे. त्यान्च्या टुर्स ओके वाटत आहेत. तेव्हा तेच बुक करेन बहुतेक. अजुन वेळ आहे. पहिल्यान्दा irving ला येते जरा ओफिस मध्ये काम करते मग बाकिचे सगळे. Happy

आम्ही मुलींसाठी badminton classes आणि कथक वर्ग शोधत आहोत ... lewisville/coppell मध्ये आहेत का काही... कुणाला माहिईती आहे का ?

धन्यवाद असामी, स्नेह१, दिविजा
DAL पासुन ३०-३५ मिनिटांच्या अन्तरावर घर (किमान २-३ बेडरूम) शोधतो आहे. कोणता एरिया चांगला आहे त्याबद्दल माहिती हवी होती. शाळेचा प्रश्न नाही पण नेबरहुड सेफ हवे. तसेच कोणी ओळखीचा रिएल इस्टेट एजंट माहिती आहे का? सध्या एका बरोबर काम करतोय पण त्या बाईचा रिस्पोन्स खुप स्लो आहे, तो पर्यन्त घर विकले पण जात आहे.

इथे सेलर्स मार्केट आहे त्यामूळे घर पटकन विकले जात असणे साहजिक आहे. शाळेचा प्रश्न नाही हा प्ल्स पॉईटं आहे. शाळेचा प्रश्न नसेल तर प्लेनो, फ्रिस्को, कोपेल, पुढे जाऊन सेफ नेबरहूड हवे असेल तर - मॅकिनी, अ‍ॅलन, मर्फी असे बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. कुठेही गेलास तरी बिडींगची तयारी ठेव .

धन्यवाद. सेलर्स मार्केट त्याचा मला बे एरियात फायदा झाला. टेक्सास मधे त्याची परतफेड करावी लागणार असे दिसते आहे.
बिडिंगपर्यन्त पोचलोच नाही अजुन. ती रिएल इस्टेट वाली जागी होईपर्यंत घर पेन्डींग स्टेट मधे गेलेले असते
तुला संध्याकाळी फोन करतो

Pages