डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ?

Submitted by स्पार्टाकस on 20 December, 2012 - 10:28

डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ? मी नॉर्थ ड्लास मधे आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी.
इथे कोणाला इरविंग/ कोपेल इथल्या एलिमेंटरी स्कूल्स ची माहिती आहे का? आम्ही नोव्हेंबर च्या शेवटी तिथे मूव्ह होण्याचे ठरवतो आहोत.
धन्यवाद..

धन्यवाद, शूम्पी..मी कोपेलच्या स्कूल्स ना मेल करून तिथे कुठे जागा आहे ते विचारते. आमचं येणं तसं वर्षाच्या मधेच होतंय ना..कोपेलमधली चांगली शाळा सुचवू शकशील का?माझी मुलगी दुसरीत आहे.

मी या महिन्याच्या अखेरीला प्लेनो मधे शिफ्ट होतोय... रेझर एलिमेंट्री मधे घालतोय सुपुत्राला :).

मी स्वतः कोपेल स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये नाही त्यामुळे शाळांची नावं नाही माहिती. सॉरी.

Sorry for English, as i was facing issues in marathi typing.

Am moving to Irving area (Citi) office in November,13. and your help is appreciated.

Could you please advise for

1) Daughter is 3 yr old and currently goes to pre-school in Stamford, CT. Any pre-school recommended.
2) Preferring maharashtrian community neighbourhood.
3) Good and safe residential area and commutable as well for above office location and school location as mentioned above.

Thanks in advance...

Valley Ranch, Las Colinas areas in Irving would be ideal. शाळांचं काही माहिती नाही.

वॅलि रान्च मध्ये कॅम्डेन चे घर नेट वर पाहिलि आहेत.त्यातले कोणते बरे ते कुणि सांगु शकेल का???
आणि 'पार्क रिज' मध्ये कुण राहतं का???? ते कसे आहे???
आणि प्रि स्कूल बद्दल प्लीझ कुणि तरि माहिति द्या.....

irving

नमस्कार, मी डलास ला १९ मे ला येत आहे आणि २६ जुन पर्यन्त तिकडे असणार आहे. २७ जुन पासुन १ वीक कुठेतरि भटकायचा प्लन आहे. जर कोणाला ग्रुप होलिडे चि माहिती असेल तर प्लिज सान्गा. तसेच weekend la without car bhatakayache kahi options maahit astil tar pl. sanga.

अनघा दातार, डॅलसमध्ये स्वागत आहे Happy
कार नसताना भटकायचे फार्फार कमी ऑप्शन्स आहेत.
डार्ट च्या वेबसाइट वर चेक करा : https://www.dart.org/maps/printrailmap.asp

गृप हॉलिडे बद्दल काहीच माहिती नाही.

अनघा तुमची इमेल मिळाली. इथेच उत्तर लिहिते. मला अशा इथून वेगस किंवा ग्रँड कॅनियन ला जायला कंडक्टेड टूर्स खरच माहिती नाहीत.
पूर्वी माझ्या आईबाबांना वेगसला पाठवलं होतं तेव्हा विमानाने गेले आणि हॉटेलची राइड होती एयरपोर्ट ते हॉटेल अशी. वेगसमध्ये तसं पण गाडीची गरज पडत नाही. सगळे कसिनोज फिरताना पायपीटच जास्ती करावी लागते. तिथून हूवर डॅम ला जायला वगैरे कंडक्टेड बस टूर्स मात्र आहेत नक्की. गूगल करून माहिती मिळेल नक्की.

Pages