मला http://www.viator.com/Las-Vegas/d684-ttd हि साईट सापडली आहे. त्यान्च्या टुर्स ओके वाटत आहेत. तेव्हा तेच बुक करेन बहुतेक. अजुन वेळ आहे. पहिल्यान्दा irving ला येते जरा ओफिस मध्ये काम करते मग बाकिचे सगळे.
धन्यवाद असामी, स्नेह१, दिविजा
DAL पासुन ३०-३५ मिनिटांच्या अन्तरावर घर (किमान २-३ बेडरूम) शोधतो आहे. कोणता एरिया चांगला आहे त्याबद्दल माहिती हवी होती. शाळेचा प्रश्न नाही पण नेबरहुड सेफ हवे. तसेच कोणी ओळखीचा रिएल इस्टेट एजंट माहिती आहे का? सध्या एका बरोबर काम करतोय पण त्या बाईचा रिस्पोन्स खुप स्लो आहे, तो पर्यन्त घर विकले पण जात आहे.
इथे सेलर्स मार्केट आहे त्यामूळे घर पटकन विकले जात असणे साहजिक आहे. शाळेचा प्रश्न नाही हा प्ल्स पॉईटं आहे. शाळेचा प्रश्न नसेल तर प्लेनो, फ्रिस्को, कोपेल, पुढे जाऊन सेफ नेबरहूड हवे असेल तर - मॅकिनी, अॅलन, मर्फी असे बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. कुठेही गेलास तरी बिडींगची तयारी ठेव .
धन्यवाद. सेलर्स मार्केट त्याचा मला बे एरियात फायदा झाला. टेक्सास मधे त्याची परतफेड करावी लागणार असे दिसते आहे.
बिडिंगपर्यन्त पोचलोच नाही अजुन. ती रिएल इस्टेट वाली जागी होईपर्यंत घर पेन्डींग स्टेट मधे गेलेले असते
तुला संध्याकाळी फोन करतो
मला

आम्ही मुलीसाठी badminton
आम्ही मुलींसाठी badminton classes आणि कथक वर्ग शोधत आहोत ... lewisville/coppell मध्ये आहेत का काही... कुणाला माहिईती आहे का ?
डलास-प्लॅनो भागाबद्दल
डलास-प्लॅनो भागाबद्दल माहिती हवी होती. कोणी आहे का त्या भागातले?
काय माहिती हवी आहे MG ? LTNS
काय माहिती हवी आहे MG ? LTNS BTW !
मी फ्रिस्को मधे आहे. काय
मी फ्रिस्को मधे आहे. काय माहिती हवी आहे?
मी प्लेनो मध्ये आहे ! काय
मी प्लेनो मध्ये आहे ! काय माहिती हवी आहे ?
धन्यवाद असामी, स्नेह१, दिविजा
धन्यवाद असामी, स्नेह१, दिविजा
DAL पासुन ३०-३५ मिनिटांच्या अन्तरावर घर (किमान २-३ बेडरूम) शोधतो आहे. कोणता एरिया चांगला आहे त्याबद्दल माहिती हवी होती. शाळेचा प्रश्न नाही पण नेबरहुड सेफ हवे. तसेच कोणी ओळखीचा रिएल इस्टेट एजंट माहिती आहे का? सध्या एका बरोबर काम करतोय पण त्या बाईचा रिस्पोन्स खुप स्लो आहे, तो पर्यन्त घर विकले पण जात आहे.
इथे सेलर्स मार्केट आहे
इथे सेलर्स मार्केट आहे त्यामूळे घर पटकन विकले जात असणे साहजिक आहे. शाळेचा प्रश्न नाही हा प्ल्स पॉईटं आहे. शाळेचा प्रश्न नसेल तर प्लेनो, फ्रिस्को, कोपेल, पुढे जाऊन सेफ नेबरहूड हवे असेल तर - मॅकिनी, अॅलन, मर्फी असे बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. कुठेही गेलास तरी बिडींगची तयारी ठेव .
धन्यवाद. सेलर्स मर्केत आहे
धन्यवाद. सेलर्स मार्केट त्याचा मला बे एरियात फायदा झाला. टेक्सास मधे त्याची परतफेड करावी लागणार असे दिसते आहे.
बिडिंगपर्यन्त पोचलोच नाही अजुन. ती रिएल इस्टेट वाली जागी होईपर्यंत घर पेन्डींग स्टेट मधे गेलेले असते
तुला संध्याकाळी फोन करतो
महागुरू तुम्हाला विपू केली
महागुरू तुम्हाला विपू केली आहे
Pages