हैद्राबाद आणि श्रीशैलम्

Submitted by इंद्रधनुष्य on 22 November, 2012 - 02:20

'हुसेन सागर' तलावाच्या भवताली वसलेले, आंध्र प्रदेशची राजधानी असलेले शहर 'हैद्राबाद'.

प्रचि १

प्रचि २

महम्मद कुली कुतूब शहाने १५९१ मधे शहराच्या मध्यभागी साधारण ५० मि. उंचीची 'चारमिनार' इमारत उभी केली.
प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

चार मिनारच्या दक्षिण टोकाला मक्का मस्जिद दिसते.
प्रचि ६

चारमिनार जवळच मोती, रंगीत बांगड्या, कपडे, चप्पल इ. खरेदीसाठी प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे 'लाड बाजार'.
प्रचि ७

Lumbini Park
प्रचि ८

प्रचि ९

Amphi Theater - Sound & Light Show
प्रचि १०

प्रचि ११

NTR Garden
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६ सचिवालय

श्रीशैलम्

हैद्राबाद पासून सुमारे २१० कि.मी. वर पुर्वे कडे नल्लामलाईच्या डोंगर रांगात वसलेले श्री मल्लिकार्जुन यांचे प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. समुद्र सपाटी पासून ४७६ मि. उंचीवरील या सदाहरित जंगलातील कृष्णा नदिचं पात्र हे श्रीशैलमचे प्रमुख आर्कषण. कृष्णा नदी पुढे नागार्जुन सागर जलाशयाला मिळते त्या आधीचा तिचा प्रवास केवळ नयनरम्य आहे. नदीच्या दोन्ही तिरावरील विविध जिवसृष्टी आपले मन मोहवून टाकते.

महाकाली मंदिरात तपस्या करत असलेल्या नंदी वर प्रसन्न होउन मल्लीकार्जुन आणि ब्रम्हरंभा रुपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. श्रीशैलमचा इतिहास आपल्याला सातवाहन काळा पर्यंत मागे घेऊन जातो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा रेड्डीने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा पायरी मार्ग बांधला. विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे निर्माण कार्य करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात कृष्णदेवराय यांनी पुर्वे कडे राजगोपुर आणि सलुमंतापस आदींचे निर्माण कार्य केले. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विज मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.

१२ ज्योतिर्लींगां पैकी एक ठिकाण असल्याने इथे वर्षभरात महाशिवरात्री ब्रम्होत्सव, तेलुगु नववर्षाचा उगादी सण, दसरा, कुंभोत्सवम, संक्रांती, कार्तीकामोहोत्सव असे अनेक सण साजरे केले जातात.

श्रीशैलम् मंदिर समिती तर्फे बांधलेल्या धर्मशाळेत मुक्कामाची उत्तम सोय होते. स्वच्छतेच्या बाबतीत इतर तिर्थक्षेत्रां पेक्षा वरच्या स्थानावर आहे. मंदिर परिसरात कॅमेरा वापरावर पुर्णपणे बंदी आहे.

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९ श्रीशैलम धरण

प्रचि २०

प्रचि २१ कृष्णा नदी

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! Happy

lumini is actually Lumbini. >>> मी ही हेच म्हणणार होते.
काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा या लुंबिनी पार्कचं बांधकाम चालू होतं.

रामोजी फिल्म सिटीला नाही गेलात का? मुलांना तिथे खूप मजा येते.

आम्ही यंदा याच ट्रिपला जायचं ठरवलं होतं. सगळी बुकिंग्जपण झाली होती. पण काही कारणानं अगदी ऐनवेळी बेत रद्द करावा लागला.

धन्यवाद चिन्नु... बदल केले आहेत. Happy

लले... आमच्या सोबत जेष्ठ नागरिक होते, त्यामुळे रामोजी सिटी, गोलकोंडा (की गोवलकोंड) आणि बरीच ठिकाण बघायची राहिली आहेत.

आरती... २०११च्या दिवाळीत येऊन गेलो. नविन कॅमेर्‍याची पहिलीच ट्रीप असल्याने फोटो क्वालीटीची वाट लागलेली आहे.

Sundar photo. tithale zoo paN khup chhaan aahe. ( daaginyaanche aaNakhee photo, ithe sahaj khapale asate ! )

कॉलेजच्या ट्रीप साठी म्हणुन गेलो होतो हैदराबाद ला .. सगळ्या आठ्वणी जाग्या झाल्या .. धन्स... स्नो वल्डे ला नाही गेलात का?? धम्माल येते... बाकी सगळे प्रचि मस्त... दिनेशदा बोलले ते झु पण भारीये... आम्ही चुकलो होतो तिथे :D... रामोजीला पण ... :D.
बाकी Amphi Theater - Sound & Light Show ला आम्हाला हैदराबाद चा ईतिहास उलगडुन दाखवला होता आता ही तोच शो असतो का?

सर्व प्र.चि छानच आहेत.

आपण तेथील छ्त्रपतींचे एक स्मारक आहे, धक्का बसला ना Happy

श्रीशैल्यम ह्या ज्योतिर्लिंगाला शिवाजी महाराजांनी दोनदा भेट दिली होती आणि भावनेच्या भरात अतिशय भक्तीपुर्वक आपले शिरकमल ते येथे वहाणार होते अशी आख्यायिका आहे.

त्यामुळे त्यांचे स्मारक, त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचा सचित्र आढावा असे हे सुंदर स्मारक आहे.

हे तुम्ही नक्की मिसलय Sad

तसेच गोलकोंडा किल्ला, तेथील लाईट / साऊंड शो ??? ह्यांचे प्र.चि कुठे आहेत

आता ही तोच शो असतो का? > हो... जाम बोर होत.

छ्त्रपतींचे एक स्मारक आहे,> हे माहित नव्हते. पुढल्या वेळी नक्की भेट देतो.
शिरकमल ते येथे वहाणार होते > श्रीमान योगी पुस्तकात या बद्दल वाचलं आहे, त्या व्यतिरिक्त इतर कुठे या घटनेचा उल्लेख आढळलेला नाही.

सर्व फोटो मस्त आहेत पण श्रीशैलम मधल्या शिवाजी गोपुरमचा फोटो कुठाय रे? महाराजांची मुर्ती देखील आहे ना तिथे.

ईंद्रा... प्रचि ५ अप्पर कट का आहे रे? Wink

वा ईंद्रा मस्तच फोटो आहेत सगळे.
पहीला मला वाटल तुझ्या मुलाचेही फोटो असतील श्रीशैलम वाचून. Lol

वाह, इंद्रधनू मस्त स्नॅप्स... मी खूप पूर्वी पाहिलेले हैद्राबाद आठवले ह्या निमित्ताने Happy
तू लिहीलेली श्रीशैल्यमची माहिती वाचून अन प्रचि पाहून "पहायचेच राहिलेय श्रीशैल्यम" ही भावना प्रबळ झाली Sad

whr to stay in hyderabad. 5 days trip only hyderabad.
Suggest Good locality cheap but clean hotel

How is Mumbai hyd road travel. If needed whr to stay nr solapur

Pathaleswara Sadanam आणि Chandeeswara Sadan ही श्रीशैलम संस्थानाची दोन भक्त निवास चांगली आहेत.

हैद्राबाद मधे बिर्ला मंदिरच्या आसपास चांगले हॉटेल्स आहेत. Booking.com वरुन सर्च कर.

Pages