Submitted by सॅम on 16 November, 2012 - 14:35
काय, कशी झाली दिवाळी?
आमची झकास झाली...
या वर्षी प्रथमच घरी केलेला आकाशकंदील... (प्रेरणा इथुन घेतली)
काही शोभेचे फटाके,
तुडतुड्या,
भुइचक्कर,
झाड,
30 shots,
आणि काही प्रयोग,
यांना म्हणतात shaped bokeh. Bokeh या जपानी शब्दाचा अर्थ (छायाचित्रणापुरता) quality of the blur in out-of-focus areas of an image असा घ्यायचा.
...shaped bokeh कसे करायचे हे इथे वाचा.
...आणि असे अजुन फोटो flickr group वर बघा.
कॅमेरा: निकॉन डी३१००
लेन्सः निकोर ५०मीमी १.८
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे शेवटचा खूप आवडला
मस्त आहे शेवटचा खूप आवडला
मस्त जमलाय आकशकंदिल,
मस्त जमलाय आकशकंदिल, दिवाळिच्या त्या पणत्या सुद्धा सुंदर दिसत आहेत.
सगळेच मस्त
सगळेच मस्त
मस्तच .. रांगोळीने लिहीलेली
मस्तच .. रांगोळीने लिहीलेली अक्षरं अगदी सुबक ..
प्रयोगातला पहिला फारच आवडला ..
मस्तच
मस्तच
बोके आवडले
बोके आवडले
सगळेच मस्त....सुन्दर .
सगळेच मस्त....सुन्दर .
मस्तच
मस्तच
सुरेख!
सुरेख!
सॅम.. प्रयोग जबरी आहेत..
सॅम.. प्रयोग जबरी आहेत.. मस्तच फोटोज
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
सॅम, मस्तच फोटो!!! सगळेच
सॅम, मस्तच फोटो!!!
सगळेच प्रयोग खुप आवडले
मस्त प्रयोग. शेवटुन तिसरा
मस्त प्रयोग.
शेवटुन तिसरा फोटो खुप आवडला.
मस्त !!
मस्त !!
सुंदरच आहेत सगळे फोटो.. !
सुंदरच आहेत सगळे फोटो.. !
छानच!
छानच!
३० शॉट्स आणि बोके चांगला जमला
३० शॉट्स आणि बोके चांगला जमला आहे.
मस्त रे.
मस्त रे.
धन्यवाद मंडळी...
धन्यवाद मंडळी...
बोकेह् - एक नंबर!
बोकेह् - एक नंबर!
जबरदस्त सॅम, उपयुक्त माहिती
जबरदस्त सॅम, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार.
छान!!!
छान!!!
शेवटचे दोन खूपच आवडले.
शेवटचे दोन खूपच आवडले.
मस्त फोटो.
मस्त फोटो.