Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2012 - 13:43
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
अप्रतिम...... सुगंध दरवळला
अप्रतिम...... सुगंध दरवळला
मस्त ! माझ्या आवडिची फुलं
मस्त ! माझ्या आवडिची फुलं
जागु खरच सांगते, मला तुझ्या
जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू :स्मितः
बहरला पारीजात दारी, फुले का पडती शेजारी..
माझे खूप्प लाडके नाजुक फूल. स्वर्गीय सुगंध. देवाला वहायला आवडतात मला ही फुले, विशेषता कृष्णाला. पण फुले सुकल्यावर चिलटे ( केमरे ) येऊन हैराण करतात्.:अरेरे:
मैथिली, डॅफोडील्स
मैथिली, डॅफोडील्स धन्स.
टुनटुन धन्स :स्मितः
जागू, मस्तच गं ! सडा किती छान
जागू, मस्तच गं ! सडा किती छान टिपलयेस तु
सुगंध दरवळला >>>>+१००
वा, जागू - आधीच प्राजक्त हा
वा, जागू - आधीच प्राजक्त हा छान, मंद सुवासाचा आणि त्यात तुझी ही अप्रतिम फोटोग्राफी. - सर्वच अप्रतिम.
वा खासंच पहिला आणि सहावा तर
वा खासंच
पहिला आणि सहावा तर लय भारी
सुरेख...
सुरेख...
जागु... खुप्प्प्प्प्प्च
जागु... खुप्प्प्प्प्प्च छान्न्न............
सुंदर.. पण जागू फोटो या
सुंदर.. पण जागू फोटो या दिवसातले आहेत का ? माझ्या आठवणीत प्राजक्त, पावसाळ्यात जास्त फुलायचा.
दिनेशदा फोटो
दिनेशदा फोटो सप्टेंबर्-ऑक्टोबर चे आहेत. पण अजुन आमच्या दारात सडा पडतोय.
रचना, शशांक, केदार, सुलेखा, दिपाली धन्यवाद.
जागू, सुंदर फुले आणि फोटो.
जागू, सुंदर फुले आणि फोटो.
शशांकना अनुमोदन!
'प्राजक्ता'वर 'प्राजक्त'
'प्राजक्ता'वर 'प्राजक्त' प्रसन्न आहे हं!!
शांकली.
शांकली.
आप्रतिम!!!
आप्रतिम!!!
वा! काय मस्त सडा पडला आहे.
वा! काय मस्त सडा पडला आहे. सुंदर फोटो! जागु तु किती भाग्यवान आहेस्...अशा सुदर ,सुगंधीत परिसरात तु राहतेस.
शोभा, शांकली , वत्सला, विद्या
शोभा, शांकली :स्मित:, वत्सला, विद्या धन्यवाद.
प्राजक्ता, प्राजक्त मस्तच!!!!
प्राजक्ता, प्राजक्त मस्तच!!!!
छान
छान
जागू, तुम्ही खूप नशिबवान
जागू, तुम्ही खूप नशिबवान आहात.. अशी फुलं मिळतात. हे फुल आताश्या दिसत नाही...
--^--^--^--
--^--^--^--
जिप्सी, रोहीत, झंपी, अत्रुप्त
जिप्सी, रोहीत, झंपी, अत्रुप्त आत्मा धन्यवाद.
(No subject)
सुरेख........ तुझे फोटो बघुन
सुरेख........ तुझे फोटो बघुन खरच मनात प्राजक्त दरवळला
खुपच सुन्दर आहेत फुल. मस्त
खुपच सुन्दर आहेत फुल. मस्त वाटल . किती दिवसान्नी बघितली ही फुल.
चिमुरी, शेवगा, अनुमधुरा
चिमुरी, शेवगा, अनुमधुरा धन्यवाद.
कित्ती प्रसन्न वाटलं
कित्ती प्रसन्न वाटलं प्राजक्ताची फुलं पाहुन!!
प्रचि ८ लै भारी
प्रचि ८ लै भारी
नं ९ आणि १० अगदी सुंदर ..
नं ९ आणि १० अगदी सुंदर ..
जागु खरच सांगते, मला तुझ्या
जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू >> एक लाख वेळेला अनुमोदन.
जागू भाग्यवान आहेस, निसर्गाच्या इतक्या जवळ राहतेस, मला तुझा हेवा वाटतो.
Pages