प्राजक्त फुलला दारी २०१२

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2012 - 13:43

प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489

ह्या वर्षी पण त्याच जोमाने प्राजक्त फुलला.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू :स्मितः

बहरला पारीजात दारी, फुले का पडती शेजारी..

माझे खूप्प लाडके नाजुक फूल. स्वर्गीय सुगंध. देवाला वहायला आवडतात मला ही फुले, विशेषता कृष्णाला. पण फुले सुकल्यावर चिलटे ( केमरे ) येऊन हैराण करतात्.:अरेरे:

वा, जागू - आधीच प्राजक्त हा छान, मंद सुवासाचा आणि त्यात तुझी ही अप्रतिम फोटोग्राफी. - सर्वच अप्रतिम.

सुंदर.. पण जागू फोटो या दिवसातले आहेत का ? माझ्या आठवणीत प्राजक्त, पावसाळ्यात जास्त फुलायचा.

दिनेशदा फोटो सप्टेंबर्-ऑक्टोबर चे आहेत. पण अजुन आमच्या दारात सडा पडतोय.

रचना, शशांक, केदार, सुलेखा, दिपाली धन्यवाद.

वा! काय मस्त सडा पडला आहे. सुंदर फोटो! जागु तु किती भाग्यवान आहेस्...अशा सुदर ,सुगंधीत परिसरात तु राहतेस.

छान Happy

--^--^--^--

जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू >> एक लाख वेळेला अनुमोदन.

जागू भाग्यवान आहेस, निसर्गाच्या इतक्या जवळ राहतेस, मला तुझा हेवा वाटतो. Happy

Pages