शिजवलेले जरा मस्तच झाले
पाककृती तू टाक इथे
अमुक आज तू तेल लावले
घसरून सगळ्यांना पाड इथे
उपवासाला काय पौष्टिक
सल्ला फुकट तू फेक इथे
कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे
स्वेटर, मोजे, ब्रह्मकमळ ते
काढ फोटो टाक इथे
दर दहाव्या प्रतिसादानंतर
धन्यवाद तू फेक इथे
समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे
चढला डोंगर, सुचला वृत्तांत
दुसर्याच दिवशी टंक इथे
विपु, समस, अन विपत्र खाते
फिरवी रिक्षा रोज इथे
दोन डझनांची कर्तबगारी
क्रमशः पिडूनी टंच इथे
आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे
सरकार दरबारी तक्रारीला
नाही तुझिया अंत इथे
गर्दी जमवून गप्पा छाटी
दिवसभर तू पडिक इथे
दात घासले, आंघोळ केली
जे सुचले ते टाक इथे
अस्तित्व आपुले दाखवण्या तू
जे सुचले ते टाक इथे
(No subject)
ख्याक........................
ख्याक.....................................
हा हा हा
लयच
(No subject)
दात घासले, आंघोळ केली जे
दात घासले, आंघोळ केली
जे सुचले ते टाक इथे
लै भारी हो.
(No subject)
(No subject)
दादावाला शेर
दादावाला शेर
अस्तित्व आपुले दाखवण्या तू जे
अस्तित्व आपुले दाखवण्या तू
जे सुचले ते टाक इथे
>>. वा मस्तच !
आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे?>>
तरीच ! तरीच गझलांचा विभाग आखाडा झाला आहे.
आंबारावांनी मात्रा मोजल्या नाहीत का?
सही...
सही...
आंबा१, प्रसन्न, मनिमाऊ,
आंबा१, प्रसन्न, मनिमाऊ, चक्रमचाचा तुमचे प्रतिसाद उत्साह वाढवणारे असतात
सामोपचार, रियाताई, दोन्ही केदारदादा, विनायकदादा तुमचेही आभार
रीयालाही काहीजण 'ताई' म्हणतात
रीयालाही काहीजण 'ताई' म्हणतात तर
(No subject)
(No subject)
अतिशय उत्तम रचना
अतिशय उत्तम रचना
आम्हाला रोखठोक बोलनाअरे
आम्हाला रोखठोक बोलनाअरे आवडतात.. त्याना आम्ही उत्तेजन देतो.
व्वा..........तुमच्या
व्वा..........तुमच्या काम्पिटीशन ला "सुहास रत्नाकर धारप" आहेत
सह्हीये एकदम धम्माल
सह्हीये एकदम धम्माल
१ कप रोखठोक बोलण्याला सुमारे
१ कप रोखठोक बोलण्याला सुमारे किती चमचे उत्तेजन पुरेल?
मस्तच
मस्तच
नाही सुचले काहीच तर दोन
नाही सुचले काहीच तर दोन हात
हनुवटीवर ठेवुन बैस येथे
गझल, कविता, तरही जे
गझल, कविता, तरही जे कही
मायबोलीवर खपव इथे
उदयन.. भाऊ, सस्मित ताई,
उदयन.. भाऊ, सस्मित ताई, इब्लिस भाऊ, मुक्तेश्वर दादा तुम्हाला अनेक धन्यवाद
मस्तच
मस्तच
<<कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती बस
<<कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे >>
आणि
<<समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे >>
तुफान आवडले...............
खतरनाक ... मी सिरियसली
खतरनाक ...
मी सिरियसली वाचलेली पहिलीच गझल
सामी, निशदे, वेकाताई अनेक
सामी, निशदे, वेकाताई अनेक धन्यवाद
तुमचा आशीर्वाद, असूदे असाच पाठीशी....
मस्त मी सिरियसली वाचलेली
मस्त
मी सिरियसली वाचलेली पहिलीच गझल >>+१
मी सिरियसली वाचलेली पहिलीच
मी सिरियसली वाचलेली पहिलीच गझल >>
गर्दी जमवून गप्पा छाटी दिवसभर
गर्दी जमवून गप्पा छाटी
दिवसभर तू पडिक इथे
दात घासले, आंघोळ केली
जे सुचले ते टाक इथे
ही माझी अॅडिशन. विपु, समस,
ही माझी अॅडिशन.
विपु, समस, अन विपत्र खाते
रिक्षा फिरव जिथे तिथे
Pages