Submitted by हिम्सकूल on 18 October, 2012 - 07:11
माझ्या बहिणीने तयार केलेली खालील पेंडंट्स, कानातले विक्रीसाठी पुण्यात उपलब्ध आहेत.
मला विपूमध्ये संपर्क करा.
१. SOLD
३. SOLD
४. SOLD
५.
६.
८.
९.
१०.
११. SOLD
१२.
१३.
१६.
१७. SOLD
१८. SOLD
१९.
२०. SOLD
२१. SOLD
२३.
२४. SOLD
२६. SOLD
२७.
२८.
२९.
३०.
३१. SOLD
३२.
३३. SOLD
३४.
३५.
३७.
३८.
४०.
४१.
४२.
४४. SOLD
४५.
४६.
४७.
४८.
४९.
५०. SOLD
५२.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
सु रे ख !!!
सु रे ख !!!
मस्त!!!!
मस्त!!!!
सही
सही
हिम्या, ११ आणि २४ चे कानातले
हिम्या, ११ आणि २४ चे कानातले आहेत का?
हिम्स, मस्त आहेत रे. घेतले
हिम्स, मस्त आहेत रे. घेतले असते पण या वयात घालून फिरणे योग्य दिसणार नाही.
बादवे तो दोन नंबरचा बबलगमपासून बनवल्यासारखा दिसतोय रे...
मंजू.. ११ आणि २४ दोन्ही साठी
मंजू.. ११ आणि २४ दोन्ही साठी कानातले नाहीयेत पण करता येतील..
बाबु.. तू नको घालूस.. तुझ्या
बाबु.. तू नको घालूस.. तुझ्या बायकोला दे.. प्रेझेंट म्हणून
छान आहेत सगळीच
छान आहेत सगळीच
मस्त आहेत सर्व. आवडले.
मस्त आहेत सर्व. आवडले.
मलाही सगळेच आवडले.
मलाही सगळेच आवडले.
सुरेख आहेत. कशाचे बनवले आहेत?
सुरेख आहेत. कशाचे बनवले आहेत?
मस्त आहेत हिम्या सगळीच
मस्त आहेत हिम्या सगळीच पेंडंट्स
अगोदर पण फोटो टाकले असलेस तर लिंक दे ह्याही धाग्यात. आठवत आहे तू फोटो टाकल्याचे आधीही.
सगळेच मस्त आहेत. २२, २३
सगळेच मस्त आहेत. २२, २३ कशापासून केले आहेत?
मलाही सगळे आवडले. झकास आहेत.
मलाही सगळे आवडले. झकास आहेत.
सगळीच पेंडंट्स पॉलिमर क्ले
सगळीच पेंडंट्स पॉलिमर क्ले पासून बनवलेली आहेत..
मस्त आहेत सगळी पेंडंट्स !!!
मस्त आहेत सगळी पेंडंट्स !!!
मस्त आहेत सगळीच पेंडंट्स !
मस्त आहेत सगळीच पेंडंट्स !
४४ पासून नवीन केलेली पेंडंट्स
४४ पासून नवीन केलेली पेंडंट्स टाकली आहेत.
झकास आहेत सगळी पेंडंट्स.
झकास आहेत सगळी पेंडंट्स. मागच्या भारतवारीत घेतली होती.
मस्तच आहेत
मस्तच आहेत
मस्त आहेत. काही काही तर फारच
मस्त आहेत. काही काही तर फारच आवडली
अरे! कस्सलं भारी आहे हे
अरे! कस्सलं भारी आहे हे प्रकरण! फार आवडले दागिने.
(बरं माझ्या अज्ञानाला - न हसता - कुणीतरी उत्तरं द्या. ही जंक-ज्वेलरी क्याटेग्री आहे ना? मग ही पेण्डण्टस् साध्या नेहमीच्या चेनमधे घातलेली चांगली दिसतील का? की फोटोंमधे आहे तसं ज्यूटचं काहीतरी लागेल? ते फोटोंमधलं ज्यूटचंच आहे ना?)
कसले सुंदर दागिने आहेत रे
कसले सुंदर दागिने आहेत रे हे..

मस्त आहेत रे. संपर्क साधते
मस्त आहेत रे. संपर्क साधते लवकरच.
ललिता - रेग्युलर चेन्स
ललिता - रेग्युलर चेन्स मध्येही चांगली दिसतात ही पेंडंट्स... आणि ती चित्रातली चेन ज्यूटची नाहीये... साधीच आहे.. शेवटी शेवटी टाकलेल्या फोटोंमध्ये साध्या चेन्स पण वापरलेल्या आहेत..
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
झकास!
झकास!
मस्तच आहेत. काश मै पुनामे
मस्तच आहेत. काश मै पुनामे होती..........
छान आहेत. बाब्या... तुला
छान आहेत. बाब्या... तुला वरच्या यादीत २ नंबर कुठून दिसला?
Pages