पेंडंट्स - परत एकदा - पुण्यात उपलब्ध

Submitted by हिम्सकूल on 18 October, 2012 - 07:11

माझ्या बहिणीने तयार केलेली खालील पेंडंट्स, कानातले विक्रीसाठी पुण्यात उपलब्ध आहेत.

मला विपूमध्ये संपर्क करा.

१. SOLD
1.jpg

३. SOLD
3.jpg

४. SOLD
4.jpg

५.
5.jpg

६.
6.jpg

८.
8.jpg

९.
9.jpg

१०.
10.jpg

११. SOLD
11.jpg

१२.
12.jpg

१३.
13.jpg

१६.
16.jpg

१७. SOLD
17.jpg

१८. SOLD
18.jpg

१९.
19.jpg

२०. SOLD
20.jpg

२१. SOLD
21.jpg

२३.
23.jpg

२४. SOLD
24.jpg

२६. SOLD
26.jpg

२७.
27.jpg

२८.
28.jpg

२९.
29.jpg

३०.
30.jpg

३१. SOLD
31.jpg

३२.
32.jpg

३३. SOLD
33.jpg

३४.
34.jpg

३५.
35.jpg

३७.
37.jpg

३८.
38.jpg

४०.
40.jpg

४१.
41.jpg

४२.
42.jpg

४४. SOLD
44.jpg

४५.
45.jpg

४६.
46.jpg

४७.
47.jpg

४८.
48.jpg

४९.
49.jpg

५०. SOLD
50.jpg

५२.
52.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हिम्स, मस्त आहेत रे. घेतले असते पण या वयात घालून फिरणे योग्य दिसणार नाही. Wink

बादवे तो दोन नंबरचा बबलगमपासून बनवल्यासारखा दिसतोय रे... Light 1

मस्त आहेत हिम्या सगळीच पेंडंट्स Happy
अगोदर पण फोटो टाकले असलेस तर लिंक दे ह्याही धाग्यात. आठवत आहे तू फोटो टाकल्याचे आधीही.

अरे! कस्सलं भारी आहे हे प्रकरण! फार आवडले दागिने. Happy

(बरं माझ्या अज्ञानाला - न हसता - कुणीतरी उत्तरं द्या. ही जंक-ज्वेलरी क्याटेग्री आहे ना? मग ही पेण्डण्टस् साध्या नेहमीच्या चेनमधे घातलेली चांगली दिसतील का? की फोटोंमधे आहे तसं ज्यूटचं काहीतरी लागेल? ते फोटोंमधलं ज्यूटचंच आहे ना?)

ललिता - रेग्युलर चेन्स मध्येही चांगली दिसतात ही पेंडंट्स... आणि ती चित्रातली चेन ज्यूटची नाहीये... साधीच आहे.. शेवटी शेवटी टाकलेल्या फोटोंमध्ये साध्या चेन्स पण वापरलेल्या आहेत..

Pages