Submitted by विनार्च on 16 October, 2012 - 06:20
ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात झालेल्या तों.पा.सु. (हस्तकला स्पर्धा) स्पर्धेतुन स्फुर्ती घेत, चिकन माती पासुन माझ्या लेकीने तयार केलेल्या काही वस्तू.....
(लेकीचे वय - ८वर्ष ७ महिने)
आमचे बाप्पा
आमचा आवडता पाळीव प्राणी..... रात्र असल्यामुळे आपली ड्युटी करतोय....रस्त्यावरच्या कुत्र्याला हुसकण्याची
सकाळ झाल्यावर चेंडूने आरामात खेळतोय...
अळी
रात्र झाली म्हणुन लेकीला झोपायला हाक मारली तर ती झोपायला यायच्या आधी अळीला पण अंथरुण पांघरुण देऊन आली
आमचं आवडत फुल
देखावा
आमच्या इथे कशा पासुनही रोबो बनवून मिळतील
हा बनला आहे बाबाच्या टॅबच्या खोक्या पासून टॅबच (आईपासून) रक्षण करण्यासाठी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा इतर कला मधे
हा धागा इतर कला मधे हलवल्याबद्द्ल, अॅडमिन थॅन्क यु .
लेकीच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार _/\_
ए कसलं गोड आहे हे मस्तच गं .
ए कसलं गोड आहे हे
मस्तच गं . माझ्याकडून एक मोठी कॅडबरी लेकीला
निसर्गचित्राची आयडिया भारी आहे. बाप्पा, भुभु, अळी अन रोबो मस्त. त्या रक्षकाची कल्पनाही छान.
मस्तच!!!!
मस्तच!!!!
Pages