नवरात्रीसाठी पक्वान्न

Submitted by deepac73 on 16 October, 2012 - 02:55

नवरात्रीत ९ दिवस नैवेद्य असतो. पानात गोड काय करावे सुचवा बरे.
माझी यादी
खीर
शीरा - साधा आणि आंबा
पुरण
कानवले (ओल्या नारळची करंजी)
श्रीखंड

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपा, ह्याच ग्रूपात 'बेत काय करावा?' हा बाफ आहे.

तसेच, ह्या ग्रूपच्या नावावर क्लिक केल्यावर विषयवार यादी--> पाककृती प्रकार यामधे पक्वान्न आणि गोड पदार्थांची यादी पाहिली भरपूर पर्याय सापडतील.

एका नव्या प्रश्नासाठी एक नवीन बाफ उघडला तर संकलन करणे अवघड होते.