बाप्पा मोरया - पुणे गणपती विसर्जन मिरवणूक २०१२

Submitted by आशुचँप on 1 October, 2012 - 12:34

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू आणखी एक प्रश्न , ही प्रचि क्वालिटी न घालवता माबोवर कशी लोड केलीत? आम्हाला काहीतरी १५० केबी की कायतरी मर्यादा सांगतात Sad

अजून एक लहान मुलगा ढोल वाजवत होता तो तुझा मुलगा होता का...त्याचेही फोटो आहेत माझ्याकडे...पण गेल्याच वर्षी त्याचे टाकले होते म्हणून यंदा नाही टाकले...>>>>>>>तो नाही रे. हा बघ. Happy

DSCN4182

सुंदर ! खरंच प्रत्यक्ष मिरवणूकीत सहभागी झाल्याचा आनंद मिळाला.
<<ढोलताशा पथकांची वाढलेली संख्या हे यंदाच्या मिरवणूकीचे वैशिष्ट्य ठरले. स्पीकरच्या भिंती, अचकट विचकट नाच, दारू पिऊन केलेला धिंगाणा आणि गुलालाची प्रचंड उधळण या सर्व गोष्टी आता जाणवण्याइतपत कमी झाल्या असून एकसारख्या वेष केलल्या पथकांची शिस्तबद्ध मिरवणूक, तरुणींचा, लहान मुलांचा वाढता सहभाग, आकर्षक देखावे, परदेशी पाहुण्यांची उपस्थिती, विधायक संदेश अशा अनेक चांगल्या गोष्टी आता प्रकर्षाने दिसू लागल्या आहेत. >>>> हे वाचून मनापासून आनंद झाला....... >>
शशांक +१

बाळू जोशी - मी पिकासावर अपलोड केली आणि त्याची एम्बेडड लिंक दिली इथे...मी सगळ्या प्रचिंना हेच करतो...

शोभा - अच्छा हा का...नाही मग याचा नाहीये माझ्याकडे...

अजय, कंसराज, रुणूझूणू, रुनी पॉटर, शरद सगळ्यांना खूप खूप धन्यवाद

Pages