Submitted by आशुचँप on 1 October, 2012 - 12:34
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
मस्त रे. खूप सही फोटो.
मस्त रे. खूप सही फोटो.
आशू आणखी एक प्रश्न , ही प्रचि
आशू आणखी एक प्रश्न , ही प्रचि क्वालिटी न घालवता माबोवर कशी लोड केलीत? आम्हाला काहीतरी १५० केबी की कायतरी मर्यादा सांगतात
अजून एक लहान मुलगा ढोल वाजवत
अजून एक लहान मुलगा ढोल वाजवत होता तो तुझा मुलगा होता का...त्याचेही फोटो आहेत माझ्याकडे...पण गेल्याच वर्षी त्याचे टाकले होते म्हणून यंदा नाही टाकले...>>>>>>>तो नाही रे. हा बघ.
आईच्या कडेवरचा राजकारणी आवडला
आईच्या कडेवरचा राजकारणी आवडला ! बाकीही छान!!
झक्कास एकदम
झक्कास एकदम
सुंदर ! खरंच प्रत्यक्ष
सुंदर ! खरंच प्रत्यक्ष मिरवणूकीत सहभागी झाल्याचा आनंद मिळाला.
<<ढोलताशा पथकांची वाढलेली संख्या हे यंदाच्या मिरवणूकीचे वैशिष्ट्य ठरले. स्पीकरच्या भिंती, अचकट विचकट नाच, दारू पिऊन केलेला धिंगाणा आणि गुलालाची प्रचंड उधळण या सर्व गोष्टी आता जाणवण्याइतपत कमी झाल्या असून एकसारख्या वेष केलल्या पथकांची शिस्तबद्ध मिरवणूक, तरुणींचा, लहान मुलांचा वाढता सहभाग, आकर्षक देखावे, परदेशी पाहुण्यांची उपस्थिती, विधायक संदेश अशा अनेक चांगल्या गोष्टी आता प्रकर्षाने दिसू लागल्या आहेत. >>>> हे वाचून मनापासून आनंद झाला....... >>
शशांक +१
अप्रतिम छायाचित्रा॑चा नजराना
अप्रतिम छायाचित्रा॑चा नजराना !
बाळू जोशी - मी पिकासावर
बाळू जोशी - मी पिकासावर अपलोड केली आणि त्याची एम्बेडड लिंक दिली इथे...मी सगळ्या प्रचिंना हेच करतो...
शोभा - अच्छा हा का...नाही मग याचा नाहीये माझ्याकडे...
अजय, कंसराज, रुणूझूणू, रुनी पॉटर, शरद सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
Pages