कल्पकता संयोजकांची-२ (दैनंदिन कार्यक्रम,स्पर्धा,उपक्रम)- मायबोली गणेशोत्सव२०१२

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 16:20

गणेशोत्सव २०१२ मधील दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांच्या कल्पक जाहीराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
श्री गणेश प्रतिष्ठापना:-
aaraas.jpg
प्रकाशचित्रः- जिप्सी संकल्पना आणि मांडणी:_मधुरा_

स्पर्धा आणि उपक्रम :

2012_tompasu_edited.jpgvia
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_

chitrolya.JPG
प्रकाशचित्र:-जिप्सी, मजकुरः- डॉ. ऋता वखारकर(न मायबोलीकर-शुगोलची मैत्रीण)
garjamaharashtra Final 1.jpg
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_ आणि तोषवी

misalm pakam gattam gattam.jpg
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_

certificate_sacha.jpg
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_

2012_balchitrawani2.jpg
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_

balchitravani 2_0.jpg
चित्र :- तोषवी

*****************************

दैनंदिन उपक्रम
आमचा गणपती (घरचा)
amacha%20ganapatiCollage.jpg

प्रकाशचित्र आणि कोलाज:- तोषवी

सार्वजनिक गणपती
sarvajanik ganapati_0.jpg

प्रकाशचित्र:- जिप्सी, इंद्रधनुष्य, स्वप्ना-राज, manee आणि जागू कोलाज चिन्मय कामत

स्वरचित आरत्या, स्तोत्रं, श्लोक
ArtiCollage2.jpg

प्रकाशचित्रे:- शुगोल, तोषवी कोलाजः- तोषवी

नैवेद्यम् समर्पयामि!
Naivedya_2_1.jpg

प्रकाशचित्र कोलाज:- स्नेहश्री आणि तिचा भाऊ ( हॄषीकेश नायंगावकर- न मायबोलीकर)

************************

झब्बू आणि प्रकाशचित्रांचे खेळ

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
Zabbu_Day_09.jpg

प्रकाशचित्र-तोषवी, जिप्सी,रोहिणी गोरे (न मायबोलीकर) आणि कोलाज:- तोषवी

प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!
Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र-तोषवी, रोहिणी गोरे ( न मायबोलीकर) आणि कोलाज:- तोषवी

प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!
gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र:- शुगोल,चिन्मय कामत. कोलाज:- तोषवी

* काही पोस्टर्स साठी आंतरजालावरील प्रताधिकार मुक्त चित्रांची मदत घेतली आहे, तसेच जिथे वेगळा परवाना वापरला आहे तिथे तसे नमूद केले आहे.
**सर्व संवादांत, लेखनात गरजेप्रमाणे फेरबदल करणे, भर घालणे, नवीन कल्पना सुचवणे इत्यादींमधे सर्व संयोजकांचा व सल्लागार मामी यांचा सहभाग आहे.

कल्पकता संयोजकांची-१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संयोजकांचे आणि संबंधीतांचे अभिनंदन. सगळ्या जाहीराती मस्त होत्या. सगळी फोटो कोलाज आवडली. प्रकाशचित्रांच्या झब्बूचे विषय छान होते. मस्त मस्त Happy

अतिशय कल्पक गणेशोत्सव .......संबंधित सगळ्या लोकांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन Happy