Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 13:57
पालकाचे सभासदत्व (मायबोली आयडी) : MallinathK
कलाकाराचे नाव : रुद्राक्ष, वय वर्षे २.५
श्लोक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
कित्ती कित्ती गोड म्हंटलय!
कित्ती कित्ती गोड म्हंटलय!
व्वॉव ! किती स्पष्ट उच्चार
व्वॉव ! किती स्पष्ट उच्चार आहेत ! मल्ली शाबासकी दे रे रुद्राक्षला !
कसलं गोड आणि दणदणीत!! फार
कसलं गोड आणि दणदणीत!! फार आवडलं.
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं गोड मागे "तबला" पण
कसलं गोड
मागे "तबला" पण वाजवलाय का त्याने ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गोड
गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं गोड मागे "तबला" पण
कसलं गोड मागे "तबला" पण वाजवलाय का त्याने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, त्याला छोटासा ढोल आण्लाय. श्लोक म्हणता मध्ये मध्ये ढोल सुद्धा वाजवलाय.
हे मस्तच्.........गोडुलं आहे
हे मस्तच्.........गोडुलं आहे पिल्लु अगदी.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मल्ल्या शिक त्याच्याकडुन काहीतरी.....
मल्ल्या शिक त्याच्याकडुन
मल्ल्या शिक त्याच्याकडुन काहीतरी.....
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>
नै तर काय
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा वा सुंदरच...
वा वा वा सुंदरच...
अर्रे व्वा!
अर्रे व्वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!मस्त!
मस्त!मस्त!
मस्त! शाब्बास रुद्राक्ष हे
मस्त!
शाब्बास रुद्राक्ष![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे नक्कीच मल्लीनेने शिकवले असणार.. मल्ल्याला काय येते असले काही![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मल्ल्या मला हिथ तर काय ऐकायला
मल्ल्या मला हिथ तर काय ऐकायला मिळत नाहीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरी आल्यावर ऐकव रे
मस्त म्हणल असणार हे नक्कीच.
हे हे.. कित्ती गोड म्हटलंय.
हे हे.. कित्ती गोड म्हटलंय. लास्ट चा ढोल मस्तच वाजवलाय. रुद्राक्ष ला शाबासकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती किती
किती किती गोsssssssssssssssssssssड! कसले सुंदर! ते शेवटी ढोल वाजविले, मला वाटले, ते मंगलाष्ट्क संपल्यावर कसे "वाजवा" म्हणतात तसे, घाइघाइत वाजविले. शाब्बास रुद्राक्ष!
सगळ्यांचे आभार...
सगळ्यांचे आभार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांच्या भावना आणि शुब्बेछ्या तेजु नी रुद्रक्ष पर्यंत पोचवल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)