सुंदर माझा बाप्पा! - डॅफोडिल्स - श्रेयान

Submitted by डॅफोडिल्स on 28 September, 2012 - 19:23

पाल्याचे नाव : श्रेयान
वय : ७ वर्षे
माध्यम : रंगित पेन्सिल्स

shreyan ganesha.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है श्रेयान... छान लखलखीत रंगवले आहेस बाप्पांना.. शेडींग, खास करून कमळाची, निव्वळ अप्रतिम रे.. Happy

सुंदर Happy