तों.पा.सु. - केक आणि कॉफी - avatar

Submitted by avatar on 26 September, 2012 - 21:45

साहित्य- रांगोळी, वॉटर कलर, पाणी, toothpaste, crayon, shaving cream

sahitya.jpg

पिवळ्या रंगाच्या रान्गोळीत थोडे पाणी घातले. गोळा तयार होइल इतके. केकचा रंग यायला थोडा रंगही घालू शकतो.
तो गोळा मोल्डमधे दाबून बसवला आणी मोल्ड् उलटा करुन मोल्डमधून सोडवला. वर टुथपेस्ट्चे आयसिन्ग आणि चॉकलेटी रंगाचे चॉकलेट आयसिन्ग घातले.

cake.jpg

पांढर्‍या रंगात ब्राऊन रंग, पाणी मिसळून कॉफी केली. वर शेव्हिन्ग क्रीमचे क्रीम आहे. आणि crayons चे तुकडे.
(टुथपेस्ट खाण्या लायक नसते. Happy )

kaufi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!

कॉफी भारीये! आणि रांगोळीची आयडीया पण ! Happy
सगळ्याच प्रवेशिका इतक्या भारी आहेत ! परिक्षकांनाच बेस्ट ऑफ लक Happy

Pages