तों.पा.सु. - बेबी कॅरट्स्, मटार आणि फरसबी- वर्षा

Submitted by वर्षा on 26 September, 2012 - 02:35

बाळ गाजरे (बेबी कॅरट्स), मटार आणि चिरलेली फरसबी
play dough carrots 29kb.jpg

साहित्यः प्ले डो (लहान मुलांची मॉडेलींग क्ले)
कृती: काय लिहू Proud
माती मळून घेऊन आकार दिले फक्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटार आणि फरसबी एकदम अप्रतिम.... गाजरे अजुन फाईन होवु शकली असती....

पण मस्त....फोटो एकदम खतरा....

मटार आणि फरसबी मस्त ! गाजराचा रंग जरा वेगळा वाटतोय (मी फिक्कट केशरी बाळ गाजरं पाहिली आहेत). आणि गाजरांवर आडव्या शिरा असतात (बोटाच्या पेरांसारख्या) त्या नाहियेत इथे त्यामुळे ती गाजरं वाटली नाहीत मला. अशीच दिसणारी छोटी गाजरं असतील कुठे तर मग जमलय ते पण Happy

कल्पना अतिशय सुंदर!

गाजरांचा रंग अजून जरा फिकट करता आला असता तर छान वाटली असती. या बेबी गाजरांना छानशी पानं पण असतात. ती लावून मस्त दिसली असती. काही काही मटार जरा मोठे वाटताहेत आणि फरसबी अजून हवी होती, म्हणजे इफेक्ट दिसला असता. Happy

सर्व प्रतिक्रियांनाअनुमोदन
मटार आणि फरसबी खुप गोड दिसतायेत Happy