Submitted by सावली on 26 September, 2012 - 00:08
नमस्कार,
चित्रासाठी फ्रेम करण्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या हव्या आहेत. त्या घेऊन घरी फ्रेम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा तयार पट्ट्या कुठे मिळतील?
शिवाय अतिशय चांगल्या फ्रेम्सही कुठे करुन मिळत असतील तर प्लिज सांगा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूडी, आता तुमचेच खखाव्रत
मंजूडी, आता तुमचेच खखाव्रत घेऊन मी फिरणार आहे कारण मला कुठलेच काही माहीत नाहीये!
माहिमला होते ते मोगल
माहिमला होते ते मोगल कार्विंग. फोटो फ्रेमिंगसाठी कामाचे नाही. तसेच ईंटिरीअर असेल तर मिरर फ्रेम्स घेतात तिथुन
मंडळी, उपयुक्त माहिती आहे.
मंडळी, उपयुक्त माहिती आहे. पुण्यातील चांगल्या फ्रेम्स करून मिळण्याची ठिकाणे माहिती असल्यास तीही प्लीज द्या. (मला फ्रेम करून देणारी अतिशय मोजकी दुकाने माहित आहेत, त्यातले एक जोंधळे चौकाजवळचे आहे.)
अरुंधती, आईच्या ग्रूपमधली
अरुंधती, आईच्या ग्रूपमधली चित्रकार मंडळी जोंधळे चौकाजवळच्या दुकानातूनच चित्रांच्या फ्रेम बनवून घेतात.
Pages